संकटात रुग्णांची सेवा करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या सर्व देवदूत परिचारिका माता-भगिनींना परिचारिका दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्या सेवाभावातून व अपार कष्टातून लाखो नागरिकांचे प्राण नित्य वाचवत आहेत. आपल्या या कार्यासाठी समाज कायम आपला ऋणी राहील.
Sending heartfelt wishes on Nurse's Day to all the amazing nurses who selflessly serve and save lives. Your dedication is truly commendable and our society is forever grateful for your noble work.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आज लातूर येथील दयानंद सभागृहात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
आगामी निवडणुका या पक्षाच्या आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्र राज्याला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊ जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या निवडणुकीत लागणार आहे. भारतीय जनता पक्षाची खरी ताकद म्हणजे त्याचे सर्व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून पक्षाला विजय देण्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले.
जिल्हाध्यक्ष आ.रमेशप्पा कराड, खा. सुधाकरजी श्रृंगारे, माजी आ. सुधाकरजी भालेराव, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर, विभाग संघटनमंत्री संजयजी कौडगे, प्रदेश सचिव अरविंदजी पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जिल्हा शहराध्यक्ष गुरुनाथजी मगे, राहुलजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, रामचंद्रजी त्रिरुके, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, शिरीषजी कुलकर्णी, किरणजी पाटील यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व पक्षसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर शहरातील सिद्धेश्वर मंडळअंतर्गत बूथ क्र. ६७ ची बूथ सदस्य बैठक प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. अनिलजी पतंगे यांच्या निवासस्थानी पार पडली.
जिंकण्यासाठी बूथ यंत्रणा सक्षम असणे फार गरजेचे आहे. बूथ मजबूत तर पक्ष मजबूत, असे समजून पक्षाने बूथ सक्षमीकरण अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु असून जो पक्ष बूथ जिंकेल तोच पक्ष राज्य जिंकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बूथ सशक्तीकरणाचे काम अत्यंत उत्तम प्रकारे होत असून याला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेशप्पा कराड, विभाग संघटनमंत्री संजयजी कौडगे, जिल्हा शहराध्यक्ष गुरुनाथजी मगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, ॲड. शैलेशजी गोजमगुंडे, शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. दिग्विजयजी काथवटे, सिद्धेश्वर मंडळाचे अध्यक्ष ॲड. ललितजी तोषणीवाल आदींसह शहरातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे आज लातूरनगरीमध्ये आगमन झाले, यानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात सहर्ष स्वागत केले. तसेच लातूर जिल्ह्याच्या विकासासंबंधी चर्चा केली.
मंत्री महोदयांनी देखील या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली व प्रलंबित असलेली सर्व विकासकामे निश्चितपणे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले.
भेदभावविरहित भक्तीचा मार्ग सांगणारे समतावादी थोरपुरुष संत चोखामेळा यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
Unbiased, patriotic and democratic, Saint Chokhamela was a great man who inspired millions with his path. We extend our heartfelt gratitude on his death anniversary.
बहुजन जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे थोर पुरुष शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन!
On the occasion of his death anniversary, we offer millions of salutations to Karmaveer Bhaurao Patil, the great education reformer and social activist, who played a pivotal role in bringing education to the forefront of the Bahujan Samaj.
समाजामध्ये समता प्रस्थापित करून बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन!
"Bringing the Bahujan society into the mainstream by establishing equality in the society!! Millions of tributes to Lokraje Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his death anniversary!"
सर्व नागरिक बंधू भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
भगवान गौतम बुद्ध म्हणजे मानवी मुल्यांची अभिव्यक्ती. जगाच्या व्यवहारामुळे कलुषित झालेल्या मनाची शुद्धिप्रक्रिया म्हणजे तथागतांच्या विचारांचे मनन. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान तथागतांनी सांगितलेल्या तत्त्वांना अंगीकारून विश्वामध्ये पुन्हा एकदा प्रेम व बंधुत्व प्रस्थापित करूया.
लातूरच्या विकासासाठी कायम प्रयत्नरत असलेले, आमचे सहकारी मित्र मा.खा.श्री. Sudhakar Shrangare जी यांना जन्मदिनानिमित्त स्नेहपूर्वक शुभेच्छा!
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि भरपूर यश प्रदान करो, हीच सदिच्छा!
Sambhaji Patil Nilangekar
संकटात रुग्णांची सेवा करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या सर्व देवदूत परिचारिका माता-भगिनींना परिचारिका दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपल्या सर्वांच्या सेवाभावातून व अपार कष्टातून लाखो नागरिकांचे प्राण नित्य वाचवत आहेत. आपल्या या कार्यासाठी समाज कायम आपला ऋणी राहील.
Sending heartfelt wishes on Nurse's Day to all the amazing nurses who selflessly serve and save lives. Your dedication is truly commendable and our society is forever grateful for your noble work.
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @BJYMOfficial
#HappyNursesDay #NurseAppreciation #PatientCare #SavingLives #Dedication #HardWork #AngelNurses #latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal
2 years ago | [YT] | 15
View 1 reply
Sambhaji Patil Nilangekar
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आज लातूर येथील दयानंद सभागृहात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
आगामी निवडणुका या पक्षाच्या आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्र राज्याला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊ जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या निवडणुकीत लागणार आहे. भारतीय जनता पक्षाची खरी ताकद म्हणजे त्याचे सर्व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून पक्षाला विजय देण्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले.
जिल्हाध्यक्ष आ.रमेशप्पा कराड, खा. सुधाकरजी श्रृंगारे, माजी आ. सुधाकरजी भालेराव, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर, विभाग संघटनमंत्री संजयजी कौडगे, प्रदेश सचिव अरविंदजी पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जिल्हा शहराध्यक्ष गुरुनाथजी मगे, राहुलजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, रामचंद्रजी त्रिरुके, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, शिरीषजी कुलकर्णी, किरणजी पाटील यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व पक्षसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @BJYMOfficial
#latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Sambhaji Patil Nilangekar
लातूर शहरातील सिद्धेश्वर मंडळअंतर्गत बूथ क्र. ६७ ची बूथ सदस्य बैठक प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. अनिलजी पतंगे यांच्या निवासस्थानी पार पडली.
जिंकण्यासाठी बूथ यंत्रणा सक्षम असणे फार गरजेचे आहे. बूथ मजबूत तर पक्ष मजबूत, असे समजून पक्षाने बूथ सक्षमीकरण अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु असून जो पक्ष बूथ जिंकेल तोच पक्ष राज्य जिंकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बूथ सशक्तीकरणाचे काम अत्यंत उत्तम प्रकारे होत असून याला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेशप्पा कराड, विभाग संघटनमंत्री संजयजी कौडगे, जिल्हा शहराध्यक्ष गुरुनाथजी मगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, ॲड. शैलेशजी गोजमगुंडे, शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. दिग्विजयजी काथवटे, सिद्धेश्वर मंडळाचे अध्यक्ष ॲड. ललितजी तोषणीवाल आदींसह शहरातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
#latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Sambhaji Patil Nilangekar
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे आज लातूरनगरीमध्ये आगमन झाले, यानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात सहर्ष स्वागत केले. तसेच लातूर जिल्ह्याच्या विकासासंबंधी चर्चा केली.
मंत्री महोदयांनी देखील या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली व प्रलंबित असलेली सर्व विकासकामे निश्चितपणे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले.
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @AmitShah @BJYMOfficial
#latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा
2 years ago | [YT] | 13
View 0 replies
Sambhaji Patil Nilangekar
भेदभावविरहित भक्तीचा मार्ग सांगणारे समतावादी थोरपुरुष संत चोखामेळा यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
Unbiased, patriotic and democratic, Saint Chokhamela was a great man who inspired millions with his path. We extend our heartfelt gratitude on his death anniversary.
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @AmitShah @NitinGadkariOfficial @BJYMOfficial
#Chokhamela #SpiritualElevation #PureDevotion #चोखमेळा #आध्यात्मिकउन्नती #समतावादीसंत #latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा
2 years ago | [YT] | 8
View 1 reply
Sambhaji Patil Nilangekar
बहुजन जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे थोर पुरुष शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन!
On the occasion of his death anniversary, we offer millions of salutations to Karmaveer Bhaurao Patil, the great education reformer and social activist, who played a pivotal role in bringing education to the forefront of the Bahujan Samaj.
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @BJYMOfficial
#KarmaveerBhauraoPatil #educationreformer #latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा #कर्मवीरभाऊरावपाटील #शिक्षासुधारकc
2 years ago | [YT] | 7
View 1 reply
Sambhaji Patil Nilangekar
स्वातंत्र्य व स्वाभिमानासाठी बलाढ्य मोगलाईशी झुंज देऊन त्यांना नामोहरम करणारे वीरशिरोमणी, मेवाडनरेश महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
"Veer Shiromani who defeated the mighty Mughal for freedom and self-respect!!
Greetings to Mewadanaresh Maharana Pratap on his birth anniversary!"
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @BJYMOfficial
#महाराणाप्रताप #मेवाडनरेश #latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा
2 years ago | [YT] | 5
View 1 reply
Sambhaji Patil Nilangekar
समाजामध्ये समता प्रस्थापित करून बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन!
"Bringing the Bahujan society into the mainstream by establishing equality in the society!!
Millions of tributes to Lokraje Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his death anniversary!"
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @BJYMOfficial
#समतादिन #छत्रपतीशाहूमहाराज #लोकराज्य #बहुजनसमाज #पुण्यतिथी #SamataDiwas #ChhatrapatiShahuMaharaj #Lokrajya #BahujanSamaj #PunyaTithi #latur #bjp #bjplatur #maharashtra #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूर #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #भाजप #भाजपा #भाजपलातूर #मराठवाडा
2 years ago | [YT] | 9
View 0 replies
Sambhaji Patil Nilangekar
सर्व नागरिक बंधू भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
भगवान गौतम बुद्ध म्हणजे मानवी मुल्यांची अभिव्यक्ती. जगाच्या व्यवहारामुळे कलुषित झालेल्या मनाची शुद्धिप्रक्रिया म्हणजे तथागतांच्या विचारांचे मनन. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान तथागतांनी सांगितलेल्या तत्त्वांना अंगीकारून विश्वामध्ये पुन्हा एकदा प्रेम व बंधुत्व प्रस्थापित करूया.
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @BJYMOfficial
#बुद्ध_पौर्णिमा #Buddha_Purnima #LordGautamBuddha #भगवानगौतमबुद्ध #latur #bjp #bjplatur #maharashtra #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #लातूर #लातूरनिलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #भाजप #भाजपा #भाजपलातूर #मराठवाडा
2 years ago | [YT] | 4
View 1 reply
Sambhaji Patil Nilangekar
लातूरच्या विकासासाठी कायम प्रयत्नरत असलेले, आमचे सहकारी मित्र मा.खा.श्री. Sudhakar Shrangare जी यांना जन्मदिनानिमित्त स्नेहपूर्वक शुभेच्छा!
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि भरपूर यश प्रदान करो, हीच सदिच्छा!
@bjp @BJP4MH @NarendraModi @DevendraFadnavis @mpsudhakarshrangare725
#latur #MP #SudhakarShrangare #birthday
2 years ago | [YT] | 18
View 0 replies
Load more