गन्ना का फन्ना

Ganna Ka Fanna,
Ganna Ka Panna ,
Ganesh Sakhare,
Daryapur
गन्ना का फन्ना


गन्ना का फन्ना

आंतर जातिय विवाह कोणी करावा

हाय फाय फँमेली किंवा सेलिब्रेटी iकांन मधे आंतर जातिय विवाहाला मान्यता आहे असे म्हनन्यास काही हरकत नाही .
कारन तिथे लाज लज्या हा विशयच नसतो.
रेखा हिरोईन ही नाजायिज औलाद आहे .
अम्रुता सिंग हिचे अगोदर किती अफेअर होते व कमी वयाचा पतोडी घरान्यात लग्न .
त्यांना कोन व किती झनांच्या उस्ट्या असलेल्या बायका चालतात .
मुरली कार्तिक क्रिकेटरची गरोदर पत्नी मुरली विजय ला चालते .शिखर धवन दोन लेकराची दहा वर्षांनी मोठी असलेली बयको करतो .
मलाईका अरोरा ही तिच्या वयाच्या अर्ध्या वयाचा अर्जुन कपुर सोबत अफेअर चालु ठेवते .
तिचा बरोबरिचा मुलगा हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतो .
अश्वर्या राय सलमान सोबत विवेक ओबेराय सोबत अफेअर करतो व बच्चन सोबत लग्न .
निना गुप्ता लग्ना अगोदर मुलिला जन्म देते .
हे त्यांच कल्चर त्यांना समाजाचे काही देन घेन नसतय .पन त्या मधेही काही लोक ईभ्रत जपुन आहेत .

पन गाव खेड्यातच दोन मत प्रवाह आहेत .ज्यांच्या कडे शेती नाही किंवा सक्षम व्यवसाय नाही,
अशा मुलांच लग्न जुळने ही फार कठिन गोस्ट झाली आहे .
या मधे कोनताच जात धर्म सुटला नाही
मग आंतर जातिय मुली
प्रेम प्रकरन करुनच त्यांना ऐक तर आई वडिलाची संमती किंवा पळुन जान्या शिवाय पर्याय नाही .
नाही तर लग्न हा विषय त्यांच्या साठी संपलेला असतो अशे प्रत्येक खेड्यातच नाही तर तालुक्याच्या ठिकानी कित्येक मुल वय होउन गेलेले दिसतात . .
त्या कँटँगिरित मोडलेले लोकांनी ईभ्रतिचा विच्यार केला तर त्यांना अविवाहित राहल्या शिवाय गत्यंतर नाही .
त्याला समाज सुद्धा मान्यता देत आहे .
कारन उपायच नाही .
पन गाव खेड्यात ऐक असा वर्ग आहे .जो मधात ईभ्रती मुळे लटकला आहे .
ज्यांची समाजात प्रतिस्टा आहे .
जवळ बर्या पैकी शेती व्यवसायाची जोळ आहे .अशा घरातिल व विशेस करुन पाटिल, देशमुख, राजपुत ,
या सर्वसामान्य घरात अजुनही
अंतर जातिय विवाहाला मान्यता नाही .
कारन त्याला समाजातिल चांगल्या मुल मुली हमखास मिळतात .
जेव्हा त्यांचे आंतर जातिय विवाहाचे काही प्रसंग येतात तेव्हा त्यांचे ईभ्रतिचा प्रस्न हमखास येतो .
काही लोक नाईलाजाने पोटजना साठी ऐक्सेप्ट करतात .
पन मामा, जावाई, चुलते, काके, मावशे, आत्या त्या लग्नात फार कमी ठिकानी हजेरी लावतात .
अशा मध्यम वर्गिय मुला मुलिचे लग्न झालेल्या जवळची म्हनजे सख्खी बहिन किंवा भावाला लग्न जुळवतांना त्या आंतर जातिय विवाहा साठी तोंड द्यावे लागतेच .
म्हनजे तिच्या किंवा त्याच्या भावाला सबंध पाहतांना त्यांच्याच सारखा सोयरा पाहावा लागतो .
मुला मुलिच्या फायनलला ते आंतर जातिय विवाह असल्या मुळे मिंटिग मधे बोलाउ शकत नाही .
कारन बाकिचे आप्त स्वकिय ते मान्य करने कठिन असते .
अशा सर्व प्रकारच्या समष्यांना तोंड द्यावे लागत असल्या मुळे
मध्यम कुटुबातिल
मुला मुलिंनी
प्रेम प्रकरने करतांना
थोडा अगोदरच
या गोस्टी चा विच्यार करुन पुढचे पाउल टाकने महत्वाचे .
शेवटी आई वडिलांनी अपेक्षा व विश्वास ठेउन त्यांना लहानाच मोठ केलेले असतय .
तुमच्या मुळे जर समाजात त्यांना मान खाली घालावी लागत असेल तर
त्यांनाही वाटतय जन्म होताच गच्ची दाबुन मारुन टाकले असते तर बरे झाले असते
ही भावना निर्मान होने साहाजिकच .
सरकारची जरी आंतर जातिय विवाहाला मान्यता असेल
पन समाज कधी मान्यता देईल याची वाट पाहल्या शिवाय गंत्यतंर नाही .
सरकार आंतर जातिला मान्यता देत आहे व ईकडे आरंक्षन सुद्धा .

गंन्ना का फंन्ना
9850321170

2 years ago | [YT] | 15