Padmapani Production

पद्मपाणी
हे फक्त नाव नाही — ही एक चळवळ आहे!
फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेच्या प्रेरणेतून जन्मलेला आवाज अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, आणि सामाजिक विषमतेला थेट भिडणारा विचारमंच समाजात दररोज काही ना काही घडतं
कधी कुणाचं शोषण, कधी कुणाचा लढा, आणि कधी कुणाचं अस्तित्वच नाकारलं जातं आम्ही ठरवलं हे व्यासपीठ आहे अशा आवाजांचं जे झाकले गेले, पण थांबले नाहीत!जे तळागाळात लढत आहेत शोषणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, आणि बेपर्वा व्यवस्थेविरुद्ध! शहराच्या झगमगाटाच्या पलिकडे एक वेगळा भारत आहे जिथे अजूनही रस्ते नाहीत पाणी नाही आरोग्य नाही आणि या गोष्टी सांगायला कोणी नाही हे वास्तव सांगणं आमचं काम आहे. इथे संघर्ष दाखवला जातो लढ्याला दाद दिली जाते आणि खरं घडवायचा प्रयत्न केला जातो मी पत्रकार नाही मला TRP ची गरज नाही माझं काम आहे खरं सांगणं, आवाज उठवणं आणि व्यवस्थेला सवाल करणं पद्मपाणी प्रॉडक्शन तुमच्या आवाजाला व्यासपीठ तुमच्या लढ्याला दिशा आणि विचारांना बळ देणारं ठिकाण तुमच्याही गावात, समाजात, परिसरात अशी काही उपेक्षित कहाणी असेल तर आम्हाला नक्की कळवा हे व्यासपीठ तुमचं आहे

जो मीडिया नहीं दिखाता, वो हम दिखाते हैं।