ग्रंथसंपदा 🙏🏻 #dailyquotes #bookquotes
Essence of The Books 📖
Change the way you think ✌


wayof_thinking

Must read

1 year ago | [YT] | 5

wayof_thinking

अग्निपंख ...डॉ कलाम यांचे आत्मचरित्र. खूप साधे शब्द आणि सर्वांना समजावं अशा भाषेत लिहिलेले पुस्तक. साध्या साध्या वाक्यांमधून दिलेले महत्वाचे संदेश आणि आयुष्यात टप्प्याटप्प्यानं केलेली प्रगती हे या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य आहे. त्यातील काही निवडक वाक्ये ‪@wayof_thinking‬ या चॅनेल वर पोस्ट केले आहेत. वेळात वेळ काढून नक्कीच एकदा पाहा.

1 year ago | [YT] | 6

wayof_thinking

भगवद्गीतेकडे आपण हिंदू ग्रंथ म्हणून पाहतो. पण एकदा जर गीता वाचली तर त्याचा सार आपल्याला कळतो. जवळजवळ आपल्या मनात असलेल्या सर्व शंका कुशंका गीता वाचून दूर होतात. पण कदाचित फक्त एकदा वाचन मला पुरेसे वाटत नाही. वेळात वेळ काढून नक्कीच गीतेचे वाचन करा आणि त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करा. ‪@wayof_thinking‬

1 year ago | [YT] | 7