MI KOKANI NIKHIL

चला प्राचितगड श्रमदान मोहीम 27-28 डिसेंबर

1 month ago | [YT] | 476

MI KOKANI NIKHIL

सर्वांनी वेळ काढून नाटकासाठी आवर्जून या 🥰 तिकीट संपर्क :- 9870583216

2 months ago | [YT] | 344

MI KOKANI NIKHIL

https://youtu.be/6CGqkG4ZvWY?si=eghTZ... आपले गान नक्की पहा 😍

5 months ago | [YT] | 29

MI KOKANI NIKHIL

https://youtu.be/JozgVmPILec?si=WEWon... आपल गाण आले आहे सर्वांनी आवर्जून पाहा 🎉🎉😍

6 months ago | [YT] | 133

MI KOKANI NIKHIL

जीवनात लाख संकटे आली तरी त्यांच्याशी लढण्याची शक्ती आपला बाप्पाचं देतो...२०२५ चा गणेशोत्सव संगीतमय करण्यासाठी आपलं ‪@kokantalkies‬ लवकरच घेऊन येत आहे बाप्पाचं एक भक्तिमय गीत...

*आपला सर्वांचा लाडका कोकणी निखिल एका वेगळ्या रुपात आपल्या सर्वांसमोर येत आहे...*

_लवकरच फक्त आपल्या कोकण टॉकीज या युट्युब चॅनलवर..._

6 months ago | [YT] | 1,087

MI KOKANI NIKHIL

टिशर्ट बुकिंगसाठी संपर्क :- 8928789032 / 7021716868 😍

7 months ago | [YT] | 606

MI KOKANI NIKHIL

चला मग गाण ऐकून आतुरले असाल
शिमगासणासाठी , मग लगुया तयारीला शिमग्याचा ❤

11 months ago | [YT] | 119

MI KOKANI NIKHIL

Comedy video nkki पाहा https://youtu.be/2DSBl3qEenc?si=pNvko...

11 months ago | [YT] | 76

MI KOKANI NIKHIL

नमस्कार खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाहीत त्याच कारण
आता गाव गोंधळ हे नाटक करत आहे आणि त्याचा प्रयोग उद्या 21 जानेवारी शिवाजी नाट्यमंदिर रात्री 7-30 वाजता आहे रोज ह्या नाटकाची practice असायची त्या मुळे व्हिडिओ ला वेळच नाही मिळत
उद्याच्या नाटकासाठी तुमच्याकडून आशीर्वाद असूद्या , आणि हो उद्या कार्यक्रम पाहायला नक्की या.
तिकीट संपर्क :- 9082397806 , 9326054961 , 8691957970

1 year ago | [YT] | 303