आता... लगेच... थोड्या वेळात, म्हणजे शनिवारी १३ डिसेंबर रोजी १०.४५ वाजता विधानसभेत अल्पकालीन चर्चेत आपले आमदार श्री विक्रांत दादा पाटील पुन्हा एकदा सिडको घरांच्या किंमतीचा मुद्दा मांडणार आहेत.
विक्रांत दादांच्या अभ्यासाची लेव्हल म्हणजे वरचा दर्जा हे ऐकून होतो.. परंतु आजचे हे संभाषण त्याचे द्योतक आहे. सिडको प्रतिनिधींनी आणलेल्या माहितींशिवाय स्वतःचा अभ्यास करून सातत्याने केलेली मागणी..आणि प्रमुख मागणी म्हणून किमती ३० ते ५० % कमी करा हे सांगणे म्हणजे जमिनीचे वास्तव जगासमोर आणून ठेवणे... कडक सॅल्युट दादा !!
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर.. सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी माननीय आमदार श्री विक्रांत दादा यांची वेगवगेळगळ्या प्रोजेक्ट च्या प्रतिनिधींनी आज रविवार दिनांक ७- १२- २५ रोजी भेट घेतली. यावेळी विक्रांत दादांनी त्यांचे सिडकोच्या किंमती बाबत संपूर्ण लक्ष असल्याचे सांगितले तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले. .. पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहे !!
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल

1 month ago | [YT] | 32
View 20 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
सर्व काही मार्गी लागो आणि सिडको सोडत धारकांच्या किमतीबाबत न्याय पूर्ण मागण्या पूर्ण होवो !!
1 month ago | [YT] | 45
View 42 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
विक्रांत दादांच्या अभ्यासाची लेव्हल म्हणजे वरचा दर्जा हे ऐकून होतो.. परंतु आजचे हे संभाषण त्याचे द्योतक आहे. सिडको प्रतिनिधींनी आणलेल्या माहितींशिवाय स्वतःचा अभ्यास करून सातत्याने केलेली मागणी..आणि प्रमुख मागणी म्हणून किमती ३० ते ५० % कमी करा हे सांगणे म्हणजे जमिनीचे वास्तव जगासमोर आणून ठेवणे... कडक सॅल्युट दादा !!
1 month ago | [YT] | 71
View 16 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर.. सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी माननीय आमदार श्री विक्रांत दादा यांची वेगवगेळगळ्या प्रोजेक्ट च्या प्रतिनिधींनी आज रविवार दिनांक ७- १२- २५ रोजी भेट घेतली. यावेळी विक्रांत दादांनी त्यांचे सिडकोच्या किंमती बाबत संपूर्ण लक्ष असल्याचे सांगितले तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले. .. पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहे !!
1 month ago | [YT] | 43
View 25 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
आपल्या सर्वांचा सहभाग या प्रवासात लाभला.. आपले आभार... काहीतरी नवीन, लॉजिकल आणि माहितीपूर्ण आणण्याचा नेहेमीच प्रयत्न करत राहू...!!
2 months ago | [YT] | 9
View 3 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
आमचा अंदाज आहे... आज म्हणजे ३ नोव्हेंबर ला सिडको घरांच्या किंमती संदर्भात मीटिंग होणार नाही.
2 months ago | [YT] | 6
View 25 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
Subsribe करा, लाइक्स करा आणि कमेंट्स करून सद्यस्थितीला काय चाललं आहे , याबद्दल विचारा, रिप्लाय करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. कृपया subscribe करा.
2 months ago | [YT] | 9
View 11 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
चॅनेल like आणि subscribe करून ठेवा... घडामोडी दणादण घडत आहेत. खरे खुरे अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
3 months ago | [YT] | 18
View 23 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
६ ऑक्टोबर २५ , रोजी होणारी नियोजित सिडको
घरांच्या किमती कमी करण्याची बैठक पुन्हा रद्द.
८ महिन्यापासून सिडको सोडतधारक न्यायाच्या प्रतीक्षेत !!!
3 months ago | [YT] | 26
View 57 replies
CIDCO UPDATE -Subscribe करा-प्रश्नांना Reply मिळेल
3 months ago | [YT] | 0
View 7 replies
Load more