जगू आनंदे#सीताताई

Shita bhojane


जगू आनंदे#सीताताई

क _कष्टाळू माझी ताई, तीच मायाळू ग मन, ती ग मनाची निर्मळ, अंगी लई कलागुण 🌹🌹 वि _विद्यावंत तिचा देव, भीमराव त्यांचे नाव, साथ देई जीवनाला, त्यांना त्यांचा पतीदेव 💐💐 ता_ताई माझी आज खुश, आले कष्टाला ग यश, प्रगतीच्या वाटेवरील, ठेवा स्वतःवर विश्वास 💙💙 चॅनल मोनो झाल्याबद्दल कविता ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन

22 minutes ago | [YT] | 1

जगू आनंदे#सीताताई

शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली 🙏🌄🙏🌹🌹☕

52 minutes ago | [YT] | 0

जगू आनंदे#सीताताई

🙏🙏🚩 क्रांतिवीरांनी बंड पुकारला 🚩 मायभूमीसाठी 🙏 सह्याद्रीचा कडा उभा आहे साक्षी देण्यासाठी 🙏🙏🚩 क्रांतीसुर्य राघोजी भांगरे यांना त्यांच्या जयंतीदिनी शतशा नमन 🙏🙏🚩💐💐🌹🌺

2 days ago | [YT] | 11

जगू आनंदे#सीताताई

Good morning youtube फॅमिली 🙏🏻🌞🙏🏻☕♥️

6 days ago | [YT] | 13

जगू आनंदे#सीताताई

🙏🙏 तू गृहिणी, तू स्वामिनी, तू दामिनी, तू रणरागिनी, तू सौदामिनी, तू तेजस्विनी, तू यशस्विनी, 🇮🇳🇮🇳🎇🎇♥️♥️ तू टीम इंडियाची शान, तू भारताचा अभिमान 🇮🇳💐 टीम इंडिया हमारी जान 🇮🇳 चक दे इंडिया 🇮🇳🇮🇳

1 week ago | [YT] | 10

जगू आनंदे#सीताताई

माझ्या दोन्ही मुलींना वाढदिवसासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या त्यासाठी यूट्यूब फॅमिली चे खूप खूप धन्यवाद 🙏🙏♥️♥️

2 weeks ago | [YT] | 22

जगू आनंदे#सीताताई

लेकीच्या महेरा साठी,आईसासरी नांदते, माहेरच्या आनंदा साठी लेक भावनिक नातं सांदते 🌹🌹 हॅप्पी बर्थ डे डिअर सपना🍫🍫🎂🍫🍫💐💐🎁🌹🪔🌹

2 weeks ago | [YT] | 26

जगू आनंदे#सीताताई

🪔🪔भाऊ माझा पाठीराखा आहे वाहिनीचा सखा, जसा द्रौपदीचा बंधू आहे श्रीकृष्णासारखा सारखा🪔🪔माझ्या प्रिय यूट्यूब फॅमिली ला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐🙏♥️♥️🎁🎇🎆🪔💥🍫🍫

2 weeks ago | [YT] | 12

जगू आनंदे#सीताताई

एक दिवा लावू या मैत्रीचा,🪔🪔 एक दिवा लावू या माणुसकीचा🪔🪔 एक दिवा लावू या समानतेचा🪔🪔 एक दिवा लावू समजदरपणाचा🪔🪔 एक दिवा लावू या ज्ञानाचा🪔🪔 एक दिवा लावू या प्रेमाचा🪔🪔 एक दिवा लावू या स्वप्नाचा🪔🪔 एक दिवा लावू या अस्मितेचा🪔🪔 शुभ दीपावली माय डिअर यूट्यूब फॅमिली 🪔🪔

2 weeks ago | [YT] | 13