This is the official Youtube channel of Central Bureau of Communication, Maharashtra & Goa, Ministry of Information & Broadcasting, GOI. Spreading government initiatives to the last mile.
CBC is engaged in educating people, both rural and urban, about the Government’s policies and programs to evoke their participation in developmental activities. This is ensured by the Bureau using different vehicles of communication viz. Print Media advertising, Audio Visual Campaigns, dissemination through Exhibitions, Outdoor Campaigns and New Media etc.


cbcmhgoa

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे ! रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.
आपणांस व आपल्या परिवारास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyRakshaBandhan #Rakshabandhan #Rakhi

4 years ago | [YT] | 0

cbcmhgoa

#आपलीमाणसं
जागतिक तापमानवाढ, जलप्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास अशा अनेक समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणजे सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेती पृथिमातेची एक मोठी सेवा आहे. म्हणूनच सत्यजित व अजिंक्य हांगे सेंद्रिय शेती करून इतरांना याबाबत प्रेरणा देत आहेत.
#Farmers #Farming #Environmentalist #TwoBrothers
#TwoBrothersOrganicFarms #OrganicFarming #India
#aplimansa #TBOF #biodiversity #Maharashtra #Goa

4 years ago | [YT] | 0

cbcmhgoa

#आपलीमाणसं
लाखो गोरगरीब अंध लोकांना या सृष्टीचे सौन्दर्य पाहता यावे म्हणून झगडणारे जेष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच समाजकार्य मानवतेसाठी प्रेरणा देणारं आहे.

#TatyaraoLahane #ApliMansa #humanitarian
#Ophthalmologist #India #Doctor #Maharashtra

4 years ago | [YT] | 0

cbcmhgoa

#आपलीमाणसं

सिंधुताईनां लोक प्रेमाने 'माई' म्हणतात. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने, आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.

#SindhutaiSapkal #ApliMansa #Mother #Maharashtra

4 years ago | [YT] | 1

cbcmhgoa

#आपलीमाणसं
अनेक शेतकऱ्यांना देशी बियाणांचा वापर करून शेती करण्यास राहीबाई सोमा पोपेरे मदत करतात. त्यांनी अनेक देशी बियाणांचे संवर्धन केले आहे, म्हणूनच त्यांना 'बीजमाता' म्हणून ओळखतात.
#ApliMansa #SeedMother #MotherEarth #Farmer
#Environmentalist #Conservationist #seedsofhope

4 years ago | [YT] | 0

cbcmhgoa

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली !

हा #स्वातंत्र्य_दिन लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलया त्यागाची आठवण म्हणून उभा आहे. आझादीच्या या अमृत महोत्सवाच्या, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#AzadiKaAmritMahotsav #HappyIndependenceDay
#IndiaAt75 #India #FreedomDay #IndependenceDay

4 years ago | [YT] | 2

cbcmhgoa

Stop using the Earth just for your own use, respect the #MotherEarth and its beautiful creation. Minimizing the use of plastic will also reduce its waste. #SayNoToPlastic
#RespectPlanetEarth #plasticfree #Earth #Nature #creation #planetearth #climatecrisis #World

4 years ago | [YT] | 1

cbcmhgoa

Warming Warning! #GlobalWarming is real!
Let's preserve the flavor of the #Earth, its natural beauty for future generations. Reduce the use of energy in your daily life. Avoid doing things that contribute to Global Warming.
#SavePlanetEarth #environmental #environment #climatechange #naturelovers #SaveEarth

4 years ago | [YT] | 2

cbcmhgoa

तहान लागल्यावर विहीर खांदण्यापेक्षा थेंबे थेंबे तळे साचे या वाक्यप्रचाराचा अवलंब आपल्या दैनंदिन जीवनात करा. पाणी जीवनावश्यक आहे त्याचा अपव्यय टाळा.
#SaveWater #SaveLife #savetheplanet #WaterisLife
#Earth #Water #BlueLife #Govt #Indian #India #Life

4 years ago | [YT] | 0

cbcmhgoa

असंघटित क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी या योजनेची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींची आहे. माहितीच्या आधारावर आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या मदतीने पात्र कुटुंबांची #RSBY योजनेत नाव नोंदणी केली जाईल.

#RashtriyaSwasthyaBimaYojana #IND #healthyliving
#Insurance #HealthInsurance #Pune #Mumbai #Goa

4 years ago | [YT] | 3