Niraj shirsat

अकोला मतदारसंघातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच प्रचंड बहुमताने विजयी होतील असा एक्झिट पोल नव्हे तर सामान्यतला सामान्य मतदार व अकोल्यातील तमाम बहुजन समाजाने दिलेला कौल आहे..
#जय भिम

1 year ago | [YT] | 5

Niraj shirsat

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भाषणं आणि लेखणे यांचे महाराष्ट्र सरकारने किती खंड प्रकाशित केले आहेत?

2 years ago | [YT] | 7