20-20 बैलगाडा शर्यत करंदी केसरी 2026 ,शिरूर,पुणे याठिकाणी 29 एप्रिल रोजी भरवण्यात आली होती त्याठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून invite केल्याबद्दल व शाल,सन्मान चिन्ह व फेटा बांधून मानसन्मान दिल्याबद्दल वैभवशेठ ढोकले यांचे मनापासून आभार मानते ☺️
पर्व पहिले नगराध्यक्ष चषक राजगुरुनगर कब्बडी स्पर्धेच्या निमित्त गेले असता सन्मानचिन्ह देऊन मंगेश भाऊ गुंडाळ यांनी मानसन्मान दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद ☺️
श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव 2026 ब्रिजेशशेठ धुमाळ आयोजित सुलतान-झेंड्या केसरी निमित्त आपल्या आंबेगाव तालुक्यात पेठ गावात सन्मानचिन्ह देऊन सत्कार केल्याबद्दल धन्यवाद☺️
World Of Prajita
https://youtu.be/NBt4eghwq94?si=yaiVi...
Challenge करायला मज्जा आली पण कोणीतरी एक challenge हारल ते ओळखा पाहू तर त्यासाठी vlog पूर्ण पहा खाली दिलेली link open करून 👇
https://youtu.be/NBt4eghwq94?si=yaiVi...
4 weeks ago | [YT] | 4
View 0 replies
World Of Prajita
https://youtu.be/AhOWyY8tpHU?si=AW8me...
कस काय ते पहा खाली दिलेली लिंक ओपन करून 👇
https://youtu.be/AhOWyY8tpHU?si=AW8me...
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
World Of Prajita
आज सायंकाळी 6 वाजता vlog मध्ये पहा एवढ वाईट अस काय घडलं..🤔
1 month ago | [YT] | 7
View 0 replies
World Of Prajita
20-20 बैलगाडा शर्यत करंदी केसरी 2026 ,शिरूर,पुणे याठिकाणी 29 एप्रिल रोजी भरवण्यात आली होती त्याठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून invite केल्याबद्दल व शाल,सन्मान चिन्ह व फेटा बांधून मानसन्मान दिल्याबद्दल वैभवशेठ ढोकले यांचे मनापासून आभार मानते ☺️
1 month ago | [YT] | 8
View 0 replies
World Of Prajita
पर्व पहिले नगराध्यक्ष चषक राजगुरुनगर कब्बडी स्पर्धेच्या निमित्त गेले असता सन्मानचिन्ह देऊन मंगेश भाऊ गुंडाळ यांनी मानसन्मान दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद ☺️
1 month ago | [YT] | 11
View 0 replies
World Of Prajita
30K celebration चा video येतोय आज सायंकाळी 6:30 वाजता stay tuned guys☺️
1 month ago | [YT] | 2
View 2 replies
World Of Prajita
पेठच्या घाटात मिळालेला मान सन्मान ❣️
1 month ago | [YT] | 10
View 0 replies
World Of Prajita
श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव 2026 ब्रिजेशशेठ धुमाळ आयोजित सुलतान-झेंड्या केसरी निमित्त आपल्या आंबेगाव तालुक्यात पेठ गावात सन्मानचिन्ह देऊन सत्कार केल्याबद्दल धन्यवाद☺️
1 month ago | [YT] | 12
View 0 replies
World Of Prajita
❣️
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
World Of Prajita
खेड तालुक्यातील बुट्टेवाडी गावच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीने सत्कार केला thank you so much ☺️
6 months ago | [YT] | 10
View 0 replies
Load more