नमस्कार मित्रांनो , मी तेजस गुरव
स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनेल वरती..
मित्रांनो, आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील मासेमारीच्या भन्नाट विडिओ व कोकणातील इतर विडिओ बघायला मिळतील....त्यासाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा...🙏🙏
DO SUBSCRIBE 🙏🙋
LIKE AND SHARE🙋
Any queries contact : tejagurav92@gmail.com
पत्ता : मु.विखारे गोठणे, पोस्ट : डोंगर , ता. राजापूर , जि. रत्नागिरी 416702
🙏 धन्यवाद🙏
Teja Gurav
नमस्कार मित्रांनो ,,, डोह उपसायचा भन्नाट विडिओ उद्या सकाळी 11 वाजता पहायला विसरू नका....🙏🙏♥️♥️👍
3 weeks ago | [YT] | 1,832
View 27 replies
Teja Gurav
माझे आवडते youtuber @crazyaboutfishing युवक दादांसोबत फिशिंग , लवकरच धम्माल video बघायला मिळतील 🙏🙏♥️♥️
1 month ago (edited) | [YT] | 3,101
View 104 replies
Teja Gurav
आपल्या सर्व Youtube कुटुंबातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .....🙏🙏🧨🧨✨✨
4 months ago | [YT] | 758
View 31 replies
Teja Gurav
कानय मासेमारीचा भन्नाट विडिओ उद्या सकाळी 11 वाजता बघायला मिळेल....🙏🙏♥️♥️ भन्नाट Live Catch
5 months ago | [YT] | 1,699
View 34 replies
Teja Gurav
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा ...
गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करुदेत...
🙏🙏 गणपती बाप्पा मोरया🙏🙏
5 months ago | [YT] | 1,926
View 38 replies
Teja Gurav
नमस्कार मित्रांनो,🙏🙏
आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आपल्या युट्युब कुटुंबाचे 200000 सदस्य पूर्ण झाले, सर्वांचे मनापासून आभार , असंच प्रेम कायम राहूदेत ..♥️♥️
♥️♥️ धन्यवाद ♥️♥️
6 months ago | [YT] | 2,430
View 222 replies
Teja Gurav
थोडा उशीर झालाय......उद्या विडिओ येतोय ,,चढणीचे खेकडे
8 months ago | [YT] | 2,586
View 33 replies
Teja Gurav
मित्रांनो विडिओ खूप मोठा झालाय , यायला अर्धा तास उशीर होईल......👍👍👍👍 Camping , fishing and cooking
थेट 11.30 ला
1 year ago | [YT] | 1,385
View 16 replies
Teja Gurav
Junior भावेश चा Birthday...🎂🎂🎂🎉🎉
Happy birthday to Swaransh🎂
1 year ago | [YT] | 1,646
View 82 replies
Teja Gurav
मित्रांनो घाईगडबडीत थोडा video Edit करायला वेळ नाही मिळाला ,,,,,तर video उद्या येईल.....👍👍🙏🙏♥️♥️
1 year ago | [YT] | 1,015
View 18 replies
Load more