|| श्री गणेशाय नमः ||

🙏🏻 नमस्कार मित्रानो तुमचा स्वागत आहे, आपल्या हक्कचा मराठी युट्यूब चेंनल मध्ये 🙏🏻

मी पंकज मसुरकर एक मराठी/कोकणी मुलगा आपल कोकण असेल आपल्या मराठी कला संस्कृती असतील आपल्या रुढी परंपरा आपल्या चालीरीती आपले सन काही प्रेक्षणीय स्थले इत्यादी ओर त्या पेक्षाही खूप काही दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन फक्त तुमचा सर्वांचा आशीर्वादाचा हात नेहमीच पाठीशी असुद्या . 🙏🏻

तर ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येताच राहील पण त्या साठी तुम्ही Channel subscribe करून नेहमीच माझा सोबत रहा तेच माझासाठी तुम्ही दिलेला प्रोत्साहन ठरेल, बाजूची घंटा ही नक्कीच वाजवा जेणे करून न्यू व्हिडियो लगेच तुम्हाला कळवले जातील.

1st video - अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन (०२/०९/२०२०)

1st- 1000 Subscriber ( २१/०३/२०२१)

&} 1500 - Subscriber (१७/०४/२०२१)

#konkanchapankaj
#PankajMasurkarVlog
#PankajMasurkar
Email - masurkar987@gmail.com


Pankaj Masurkar

3 years ago | [YT] | 9

Pankaj Masurkar

Happy new year 2022

4 years ago | [YT] | 6