Abhyas mandal {अभ्यास मंडळ} घेऊन येत आहे.

# विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मते आणि विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्रे
# mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपर तथा स्पर्धा परीक्षेतील महत्त्वपूर्ण विषयांचे विश्लेषण आणि चालू घडामोडींचे संदर्भासहित स्पष्टीकरण.
# विषयनिहाय मार्गदर्शन

Plz join us @Telegram

1)@mpscmainsgs_languagepaper
2)@marathivyakrana
3)@abhyasmandal
App @abhyas mandal


ABHYAS MANDAL

व्यक्त व्हा...!

2 days ago | [YT] | 10

ABHYAS MANDAL

संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच आपली कम्बाईन पूर्वपरीक्षा....2024

लवकरच एका अनुभवी व्यक्तीसोबत परीक्षा कशी पास व्हायची आणि मार्क कसे घ्यायचे यासंदर्भातील मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

"यशाची गुरुकिल्ली म्हणजे अभ्यास तोच फक्त पद्धत वेगळी... भेटूया

🚨 पोलिस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.

अत्यंत अनुभवी मार्गदर्शक
मा. श्री. अक्षय अनिल परदेशी सर

१) पोलीस शिपाई 2016
२) लिपिक टंकलेखन 2019- Rank 3
३) ASO (2020) Rank 5
४) STI (2020) Rank 46
५) STI (2021) Rank 8
६) मुलाखत राज्यसेवा (2020)
७) मुख्याधिकारी (2021)
८) शिक्षण अधिकारी वर्ग १ (2022)


अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल
t.me/ABHYASMANDAL
t.me/ABHYASMANDAL

2 years ago | [YT] | 2

ABHYAS MANDAL

१) सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब
२) बहुजन समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब

🙏अभ्यास मंडळ पुणे, प्रस्तुत🙏
🔴🟢🟣 विशेष मार्गदर्शन सत्र🔴🟢🟣

-विशाल लोंढे सर
(सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे)

👉* समाजकल्याण अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषण.
👉* समाजकल्याण अभ्यासाची रणनीती.
👉* कमी वेळात जास्त गुण कसे मिळवावे ?
👉* परीक्षेचे बदलते स्वरूप आणि आपण.
👉* मूलभूत संकल्पनांचे महत्त्व.
👉* एकूण अभ्यासाचे नियोजन.
👉* PYQ वरून अभ्यासासाठीची योग्य दिशा

रविवार, दि.07 एप्रिल 2024 वेळ : सायंकाळी 6.00 वा.

स्थळ:- पेरा इन्स्टीट्यूट : एस.पी. कॉलेज समोर, एस.पी. बिर्याणी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.

संपर्क:- 7507081414

👉अभ्यास मंडळ YOUTUBE चॅनल
youtube.com/@abhyasmandal?si=e5DVYwtj0AEvJkm_

👉अभ्यास मंडळ APP LINK (मोफत साहित्यासाठी)
play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkx…

👉अभ्यास मंडळ पुणे telegram चॅनल
t.me/ABHYASMANDAL
t.me/ABHYASMANDAL

2 years ago | [YT] | 17

ABHYAS MANDAL

समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब
या संदर्भातील प्रश्न आणि चर्चा इथून पुढे आपल्या टेलिग्रम ग्रुपला सुरू होतील.

अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल
t.me/ABHYASMANDAL
t.me/ABHYASMANDAL
t.me/ABHYASMANDAL

2 years ago | [YT] | 1

ABHYAS MANDAL

दिवाळी फराळ

अंतर्गत आपण जो उपक्रम सुरू केला होता तो १६ किंवा १७ तारखे नंतर सुरू करू, कारण आमचे तांत्रिक सल्लागार गोवा मार्गे गुहाटी ला म्हणजेच घरी गेले आहेत, ते गावावरून परत आले की पुनश्च: हरी ओम करुया.
(तत्पूर्वी आपणास दिलेले टास्क पूर्ण करुया)

आपण आमच्या telegram channel ला जॉईन नसाल तर कृपया @mpscmainsgs_languagepaper किंवा
t.me/mpscmainsgs_languagepaper या लिंक ला जॉईन व्हा.


तसदी बद्दल क्षमस्व.

2 years ago | [YT] | 8

ABHYAS MANDAL

आज पासून सदरील उपक्रम हा YOUTUBE LIVE ला मोफत असून उपक्रमातील व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरुपात उपलब्ध नसतील.

याची नोंद घ्यावी.

2 years ago | [YT] | 12

ABHYAS MANDAL

समानार्थी

3 years ago | [YT] | 3

ABHYAS MANDAL

भाषा लिहावी नेटकी
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ Admission open.

3 years ago | [YT] | 4

ABHYAS MANDAL

भाषावृद्धीची सामाजिक दृष्टी

इंगा, ठिय्या, ओळंबा लावणे, पाणी लावणे इत्यादी शब्द आणि शब्दप्रयोग या दृष्टीने तपासून पाहण्यासारखे आहेत. धोकटी, नऱ्हणी, शेवटने, आयना, खुंटी इत्यादी शब्दांचे क्षेत्र सहज ध्यानात येण्यासारखे आहे. रंधणे, खतावणी, किकरे, पटाशी हे शब्द सुताराच्या व्यवसायातील आहेत. हे असे नानाव्यवसायिक लोक जेव्हा आपल्या व्यवसायाचा अनुभव लोकव्यवहारात वा वाङ्मयात व्यक्त करू पाहतील तेव्हा भाषेत अनेक नवीन शब्दांची व वाक्प्रचाराची भर पडत राहील यात शंका नाही.

अभ्यास मंडळ पुणे घेऊन येत आहे, एक नवीन सदर जे मराठी भाषेतील शब्दसमूह आणि शब्दांच्या मागील इतिहास, त्याचे विश्लेषण म्हणजेच काय तर शब्दाचं कुळ आणि मूळ सांगणे आणि सोबत अपभ्रंश होत गेलेले प्रचलित शब्द शोधणे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भाषिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत मौलिक असे हे सदर youtube च्या माध्यमातून सुरू होत आहे. तेव्हा ABHYAS MANDAL YUOTUBE ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळतील.

टीप: श्री.वेंकी सर यांच्या आग्रहास्तव सदरील सदर सुरू करण्यात येत आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
youtube.com/@abhyasmandal
youtube.com/@abhyasmandal
youtube.com/@abhyasmandal

3 years ago | [YT] | 2