Vision GK Academy

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , Vision GK Academy या यूट्यूब चैनल वर सर्वांचे स्वागत आहे.

महाराष्ट्रामध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे यूट्यूब चैनल.

पोलीस भरती तलाठी रेल्वे भरती जिल्हा परिषद भरती एमआयडीसी भरती या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे यूट्यूब चॅनल.

दररोज सराव प्रश्न चालू घडामोडी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका या चैनल द्वारे घेतल्या जातील.

सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायच आहे .

🔥 जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

🔥 कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

Bussiness contact.

Sanghpaldhutraj01@gmail.com


Vision GK Academy

Q.1) जीवनसत्व इ " यांचे रासायनिक नाव कोणते आहे ?

1 day ago |[YT] | 245

Vision GK Academy

Q.1) " धर्मशाला " हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

2 days ago |[YT] | 310

Vision GK Academy

Q.1) " दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

3 days ago |[YT] | 342

Vision GK Academy

Q.1) " पुणे ते बारामती " यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो ?

5 days ago |[YT] | 282

Vision GK Academy

Q.1) " मुक्तीसदन " यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

5 days ago |[YT] | 368

Vision GK Academy

Q.1) " आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक " असे कोणास म्हटले जाते ?

6 days ago |[YT] | 292

Vision GK Academy

Q.1) " चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

1 week ago |[YT] | 363

Vision GK Academy

Q.1) " घारापुरी लेणी " कोणत्या जिल्ह्यामध्ये लेणी आहेत ?

1 week ago |[YT] | 283

Vision GK Academy

Q.1) " उजनी " या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

1 week ago |[YT] | 294

Vision GK Academy

Q.1) " फणसाड अभयारण्य " कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?.

1 week ago |[YT] | 328