Homemade Recipies

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो,

आपलं स्वागत आहे Homemade Recipies ह्या आपल्या मराठी चॅनेल मध्ये, हे आपले सर्वांचे मराठी भाषेतील चॅनेल आहे. इथे आपण गावाकडील पारंपरिक पद्धतीच्या आणि आधुनिक पदार्थ्यांच्या कृती पाहू शकता.

महाराष्ट्रीयन सण आणि रोजच्या जीवनातील भाज्या आणि पदार्थ आपण शिकणार आहोत.

आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद असेच कायम राहू द्या.

धन्यवाद,
जय साई राम


1:00

Shared 56 years ago

453 views