शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान या सर्व विषयांवरील माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ


Mauli Boltoy

मुंबई मध्ये कोणाचा महापौर होणार?
#bmcelection #mumbaimahanagarpalika

2 weeks ago | [YT] | 1

Mauli Boltoy

महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येणारा यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
#maharashtrabhushan #governmentofmaharashtra

10 months ago | [YT] | 2

Mauli Boltoy

संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी नागपूर येथे हिंसाचार घडवण्यात आला काय??
#nagourriot #santoshdeshmukh #somnathsuryawanshi

10 months ago | [YT] | 0

Mauli Boltoy

क्रूर मुघल शासक औरंगजेब याची खुलताबाद येथे असलेली कबर हटवली जावी का?
#nagpurriot #aurangzeb #chhaava

10 months ago | [YT] | 2

Mauli Boltoy

छावा चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत एक पात्र दाखवण्यात आले, तर ती दाखवलेली व्यक्ती नेमकी कोण होती???
#chhavamovie #santtukaram #bahirjinaik

11 months ago | [YT] | 1

Mauli Boltoy

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत वि. पाकिस्तान सामन्यात कोण विजयी होइल?
#indvspak #india #pakistan #championstrophy

11 months ago | [YT] | 3

Mauli Boltoy

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्हाला कोण आवडले?
#chhavamovie #sambhajimaharaj

11 months ago | [YT] | 2

Mauli Boltoy

कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरवला गेला आहे?
#mahakumbh #kumbhmela

1 year ago | [YT] | 4

Mauli Boltoy

सुरेश धस कोणत्या मतदारसंघाचे आमदार आहेत??
#sureshdhas #beed

1 year ago | [YT] | 8

Mauli Boltoy

सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण???
कॉमेंट करून नक्की सांगा....
#sureshdhas #beed #massajog

1 year ago | [YT] | 0