नमस्कार मित्रांनो,
माझं नाव निलेश उदयसिंग शिंदे आहे.
मला प्रवासाची खूप आवड आहे.
वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तेथील संस्कृती,इतिहास,निसर्ग,लोक,खाद्य संस्कृती ई..
गोष्टींना पाहणे आणि अभ्यास करणे मला आवडते.
रोजच्या दिनचर्येतून थोडासा वेळ काढून मी प्रवासाची योजना बनवतो.
आणि निघतो जग फिरायला व अनुभवायला.
माझं ध्येय संपूर्ण जग फिरण्याचं आहे.
माझ्या व्हिडीओस मार्फत मी तुम्हाला माहिती,इतिहास,संस्कृती,जीवनशैली ई.
गोष्टी दाखवणार आहे.
व माझ्या सोबत घडलेले अनुभव सांगणार आहे.
आपला हा प्रवास पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी चॅनेल ला नक्की सब्स्क्रिब करा.
व माझ्याशी डायरेक सवांद साधायचा असेल तर इंस्टाग्राम वर फोल्लो करा..
तुमचा दिवस चांगला जावो धन्यवाद.
TRAVELLERNILESH
Watch the golden triangle series And Nahargarh Fort Videos
youtube.com/playlist?list=PLn...
3 years ago | [YT] | 6
View 0 replies