Live Demo:: : लाडकी बहीण योजना Form कसा भरायचा,‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात. #लाडकी बहीण #मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने
मराठा अरक्षण संदर्भात नामदेव राव नी केलेले शरद पवार वरती अरोप. त्या मुळेच #ncp करय्कर्ते नराज होते. पुणे मधे मराठा अरक्षण च्या मीटिंग ला गेले असता. पत्रकारानी मीटिंग उद्धळुन लावली.
#ChorBhau इस्रेईल अणि फिलीस्तन देशला सपोर्ट न करुन भारताने जगला हे संगीतल कि INDIA कदी ही WAR सारख्या situation ला भारत कदीहि SUPPORT करत नाही. https://youtu.be/usVWxlXB1cU
#ChorBhau 🌐खरच मराठ्याना आरक्षण भेटल तर मराठ्यांचा फायदा किठे अन तोठा कुठे होनार? 1.College Admission चा फायदा होईल. 2.Engineering कॉलेज फी मधे तोठा होईल ( फी जस्ती होईल). 3. इंजीनियरिंग फी (EBC)पंजाब राव देशमुख scholership जी फक्त मराठी वर्गाला असते ती cancle होईल. 4.मराठ्याना पंजाबराव देशमुख हॉस्टल scholership असते ती cancle होईल. 5. मराठे कुनबी च्या जागा निवड नुकामधे भरु शकतील.
🌐खरच मराठ्याना आरक्षण भेटल तर OBC फायदा किठे अन तोठा कुठे होनार? 1. College admission च्या जागा कमी होतिल अन OBC ला तोठा होईल. 2. Engineering collge फी जशीच्या तशी रहिल. 3. निवडनुक मध्ये ओबसि च्या जागा कमी होतिल.
ChorBhau
International Summit at Ashokrao Mane Group of Institutions Vathar Tarf Vadgaon hatkangale
Recognition at International Summit of IndoJapeness #india #japan international summit education excellence @ashokraomanegroup5899 @dhananjaypowardp @AshokChandran
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
ChorBhau
with @ashokramachandran1344 in #IndoJapanese International Summit 2025 #international #internationalsummit #2025 #Schindler #AMGOI education excellence programme @ChorBhau
3 months ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
ChorBhau
कोल्हापूरचे सगळ्या मतदारसंघाचे Exit Poll #kolhapur #election2024 #election #विधानसभा #विधानसभा२०२४
https://youtu.be/n33v9UZoHVU
@ChorBhau
#mva vs #congress
1 year ago (edited) | [YT] | 1
View 1 reply
ChorBhau
#hampi #hampiclicks #pic
1 year ago | [YT] | 88
View 0 replies
ChorBhau
आज निक्की जाणार बाहेर??
आज रात्री live at 8:30 with #chorbhau
Please share link with everyone
youtube.com/live/2ePj8nvKegk?si=tnn6Zfqgghhbo_tc
#bigboss #bigbossmarathi #live #marathi #bbm #chorbhau
1 year ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
ChorBhau
Live Demo:: : लाडकी बहीण योजना Form कसा भरायचा,‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात.
#लाडकी बहीण #मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने
1 year ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
ChorBhau
नामदेवराव जाधव :: शाई फेक प्रकरण ,कोन केली ? का केली ? complete story latest news
नामदेव राव जादव वरती हल्ला |मराठा आरक्षण | शरद पवार |
मराठा अरक्षण संदर्भात नामदेव राव नी केलेले शरद पवार वरती अरोप. त्या मुळेच #ncp करय्कर्ते नराज होते.
पुणे मधे मराठा अरक्षण च्या मीटिंग ला गेले असता. पत्रकारानी मीटिंग उद्धळुन लावली.
#मराठा #मराठा_आरक्षण #ओबीसी
#ओबीसी_आरक्षण
@NamdevraoJadhav
@NCPspeaks @IndianNationalCongress
@santosh_pandit6278
@manoj_jarange_patil_007
@NamdevraoJadhav
@santosh_pandit6278 @NCPspeaks
@BJP @bjp @ShivSenaUBTOfficial
@dhananjaypowardp
@ABPNEWS
@abp_live @abpmajhatv
@TV9MarathiLive @zeemarathi
@MadhurasRecipeMarathi
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
ChorBhau
#ChorBhau
इस्रेईल अणि फिलीस्तन देशला सपोर्ट न करुन भारताने जगला हे संगीतल कि INDIA कदी ही WAR सारख्या situation ला भारत कदीहि SUPPORT करत नाही.
https://youtu.be/usVWxlXB1cU
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
ChorBhau
#ChorBhau
🌐खरच मराठ्याना आरक्षण भेटल तर मराठ्यांचा फायदा किठे अन तोठा कुठे होनार?
1.College Admission चा फायदा होईल.
2.Engineering कॉलेज फी मधे तोठा होईल ( फी जस्ती होईल).
3. इंजीनियरिंग फी (EBC)पंजाब राव देशमुख scholership जी फक्त मराठी वर्गाला असते ती cancle होईल.
4.मराठ्याना पंजाबराव देशमुख हॉस्टल scholership असते ती cancle होईल.
5. मराठे कुनबी च्या जागा निवड नुकामधे भरु शकतील.
🌐खरच मराठ्याना आरक्षण भेटल तर OBC फायदा किठे अन तोठा कुठे होनार?
1. College admission च्या जागा कमी होतिल अन OBC ला तोठा होईल.
2. Engineering collge फी जशीच्या तशी रहिल.
3. निवडनुक मध्ये ओबसि च्या जागा कमी होतिल.
मराठवाड्यतील मराठ्यांची वाईट परिस्तीतीला कोन जबाबदार,
अरक्षण कि तेथील राजकारनी न कलेली सुधराणा.@santosh_pandit6278 @bjp @NCPspeaks @ShivSenaUBTOfficial
@NamdevraoJadhav @abpmajhatv @santmaibaap
@abpmajhatv @NamdevraoJadhav
@santvani- @santmaibaap @MaharashtraFilmProduction
@manoj_jarange_patil_007
#obcreservatio
2 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Load more