कृषी संस्कृतीशी नाळ जोडणारा, दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस. पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील निखळता, कृतज्ञता, शुद्धता हे गुण स्मरण्याचा दिवस !
कोजागिरी पौर्णिमा हा आनंदाचा, वैभवाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. यंदाची कोजागिरी आपल्या जीवनात चंद्राची शितलता, प्रसन्नता व लक्ष्मीचे वैभव घेऊन येवो हीच सदिच्छा !
कु. यशवंत पांडुरंग मेंगाळ यांची महाराष्ट्र वन विभागात ठाणे वनवृत्तामध्ये नियतक्षेत्र वन अधिकारी पदी महाराष्ट्र ग्राम विकास विभागामध्ये ठाणे ग्रामसेवक पदी सार्वजनिक आरोग्य विभागात ठाणे आरोग्य सेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सौ. कल्पनाताई अतुलभाऊ देशमुख
Atul Deshmukh
नव्या बदलासाठी तयार आहे खेड-आळंदी !
#change #khed #alandi #atuldeshmukh
1 year ago | [YT] | 478
View 8 replies
Atul Deshmukh
यायला लागतंय !
#khedvidhansabha #atuldeshmukh
1 year ago | [YT] | 408
View 7 replies
Atul Deshmukh
माझी तळमळ विकासासाठी माझा लढा खेड आळंदी च्या उज्वल भविष्यासाठी!
#khedvidhansabha #development #atuldeshmukh
1 year ago | [YT] | 311
View 7 replies
Atul Deshmukh
खेड तालुक्यातील तमाम जनतेशी आपल एक अतुट अस नात आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.
#people #khed #alandi #atuldeshmukh
1 year ago | [YT] | 388
View 11 replies
Atul Deshmukh
कृषी संस्कृतीशी नाळ जोडणारा, दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस. पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील निखळता, कृतज्ञता, शुद्धता हे गुण स्मरण्याचा दिवस !
आपल्या सर्वांना वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा.
#vasubaras
1 year ago | [YT] | 298
View 0 replies
Atul Deshmukh
मैदान तेच डाव वस्तादाचा
#sharadpawar #amolkolhe #khedalandividhansabha
1 year ago | [YT] | 574
View 3 replies
Atul Deshmukh
कोजागिरी पौर्णिमा हा आनंदाचा, वैभवाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. यंदाची कोजागिरी आपल्या जीवनात चंद्राची शितलता, प्रसन्नता व लक्ष्मीचे वैभव घेऊन येवो हीच सदिच्छा !
#kojgiripornima
1 year ago | [YT] | 219
View 0 replies
Atul Deshmukh
नव्या बदलासाठी तयार आहे खेड-आळंदी !
#change #victory #khedalandividhansabha #alandidevachi #atuldeshmukh
1 year ago | [YT] | 381
View 6 replies
Atul Deshmukh
विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्राला मजबूत करणारे, देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#apjabdulkalam
1 year ago | [YT] | 169
View 1 reply
Atul Deshmukh
कु. यशवंत पांडुरंग मेंगाळ यांची
महाराष्ट्र वन विभागात ठाणे वनवृत्तामध्ये नियतक्षेत्र वन अधिकारी पदी महाराष्ट्र ग्राम विकास विभागामध्ये ठाणे ग्रामसेवक पदी सार्वजनिक आरोग्य विभागात ठाणे आरोग्य सेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सौ. कल्पनाताई अतुलभाऊ देशमुख
#congratulations #अभिनंदन #khed #alandi #atuldeshmukh
1 year ago | [YT] | 116
View 0 replies
Load more