Hi everyone this platform is to give back to the society whatever I have learnt /acquired knowldge and from my experiences.
This Channel will always provide imp. information to the Competitive Examination Aspirants regarding the UPSC, MPSC and Other State Services Exams
#UPSC
#MPSC
#Rajyseva
#Group B
#Group C
#MPSC Combine



ASK MPSC

महाराष्ट्रातील मृदेच्या वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला?

2 months ago | [YT] | 0

ASK MPSC

खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावा ने सुध्दा ओळखतात?

2 months ago | [YT] | 0

ASK MPSC

खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे?

2 months ago | [YT] | 0

ASK MPSC

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे?

2 months ago | [YT] | 1

ASK MPSC

महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते?

2 months ago | [YT] | 0

ASK MPSC

खालील पैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजाचे प्रमाण अधिक आहे?

2 months ago | [YT] | 0

ASK MPSC

महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनानी व्यापले आहे?

2 months ago | [YT] | 0