दि. 10/02/2026 रोजी स्व. अली उर्दू प्रा. शाळा इस्लामपपुरा किनवट येथील शाळेत वार्षिक सांस्कृतिक स्नेह संमेलन घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून (नगराध्यक्ष) करण एड्रलवार उपनगराध्यक्ष हसन लाला, न.प. सदस मिर्झा अनवर बेग, इम्रान चांदरतनजी शेख, मुनेश्वरजी, गब्बर काजी,वकील तोफिक कुरेशी साहेब, शेख वसीम सर, हसन कुरेशी, संस्थाचालक पाशा सर, मु.अ. शिक्षक व्रंद कार्यक्रमास यशस्वी करण्यास हातभार लावले.विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले सुत्रसंचालन आरिफ सर यांनी केले आभारप्रदर्शन साकिब सरांनी केले.
ALI URDU PRIMARY SCHOOL KINWAT

5 months ago | [YT] | 15
View 1 reply