vijay humbardekar

विडिओ पूर्ण पहिल्या बद्दल आभार .
व्हीडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली कमेंट बॉक्स मद्धे कमेंट करा .
माझ्या चॅनलचे सभासद (सबस्क्राईबर ) व्हा.

Thanks For Watching Video Like, Share, Subscribe And Comment.


Vijay Humbardekar

श्री विश्वंभर प्रासादिक भजन मंडळी दादर - दशहरा पुण्यपर्वणी महोत्सव २०२६
प्रतिवर्षाप्रमाणे श्री दशहरा पुण्यपर्वणी महोत्सव मिती ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा रविवार दि. १७ मे २०२६ शके १९४८ या दिवशी प्रारंभ होऊन मिती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी गुरूवार दि.२८ मे २०२६ या पुण्यपावन दिवसापर्यंत साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम, प्रतिदिनी कीर्तन, भक्तिगीते, अभंगवाणी, वारकरी गीत भजनादि कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविक बंधू-भगिनींनी या आनंद सोहळयात अगत्यपूर्वक सहभागी व्हावे ही विनंती.

रविवार दि. १७ मे २०२६ ते गुरूवार दि.२८ मे २०२६
संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत Live थेट प्रक्षेपण

Live On Vijay Humbardekar You Tube Channel Like Share Comment And Subscribe My You Tube Channel


Live भजनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संखेने जॉईन ( join) करा


भजनाचे थेट प्रक्षेपण ( Live) पाहण्यासाठी माझ्या ( Vijay Humbardekar ) You Tube Channel ला Subscribe करायला विसरू नका.

1 hour ago | [YT] | 4

Vijay Humbardekar

🚩 आज १५/०५/२०२६ दुपारी ठीक ४ वाजता 🔴LIVE

🎙️ डॉ. श्री. किशोर खुशाले यांचे प्रभावी आणि प्रेरणादायी व्याख्यान 🙏
Marathi Motivational Speech मधून समाजप्रबोधन, संस्कार, अध्यात्म आणि जीवनाला नवी दिशा देणारे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी! 🔥
या विशेष LIVE कार्यक्रमात डॉ. श्री. किशोर खुशाले आपल्या प्रभावी वक्तृत्वातून समाजजागृती, वारकरी संस्कृती, नैतिक मूल्ये, युवकांना प्रेरणा आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
हे व्याख्यान प्रत्येक तरुण, विद्यार्थी, वारकरी भक्त आणि प्रेरणादायी विचार आवडणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 🚩
✨ कार्यक्रमातील खास आकर्षण: ✅ प्रेरणादायी मराठी भाषण
✅ समाज प्रबोधनात्मक विचार
✅ वारकरी संस्कृती आणि अध्यात्म
✅ युवकांसाठी मार्गदर्शन
✅ सकारात्मक जीवन जगण्याचे संदेश
✅ LIVE Marathi Motivational Speech 2026
🙏 जर तुम्हाला प्रेरणादायी भाषण, समाजजागृती आणि अध्यात्मिक विचार आवडत असतील तर हा LIVE कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की पाहा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
📲 आपल्या मित्र आणि परिवारासोबत Share करा
🔔 अशाच प्रेरणादायी आणि भक्तिमय कार्यक्रमांसाठी Vijay Humbardekar You Tube Channel ला Subscribe करा
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
🙏 समाज जागृती हाच खरा धर्म 🙏

3 days ago | [YT] | 6

Vijay Humbardekar

🚩 आज १५/०५/२०२६ संध्याकाळी ठीक ६ वाजता 🔴LIVE

🔴 LIVE 2026 🚩 | ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर कदम यांचे वारकरी भजन 🙏 | विठ्ठल भक्तीत तल्लीन करणारा सोहळा 🔥

🙏 ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे सुस्वर वारकरी भजन 🎶
विठ्ठल भक्तीत तल्लीन करणारा भक्तिमय सोहळा अनुभवायला नक्की या!
📢 हे मधुर भजन ऐकायला विसरू नका 🙏
🚩 विठ्ठल नामाच्या गजरात सहभागी व्हा 🚩

भजनाचे थेट प्रक्षेपण ( Live) पाहण्यासाठी माझ्या ( Vijay Humbardekar ) You Tube Channel ला Subscribe करायला विसरू नका.

3 days ago | [YT] | 5

Vijay Humbardekar

श्री संत मुक्ताबाई पुण्यतिथी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दी सुवर्ण महोत्सव तसेच जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ गमन अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा

वैशाख कृ. ८ रविवार दि.१०/०५/२०२६ रोजी ते ज्येष्ठ शु. १ रविवार दि. १७/०५/२०२६ पर्यंत

स्थळ-श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नवीन शासकिय वसाहत वांद्रे पूर्व

Live On Vijay Humbardekar You Tube Channel Like Share Comment And Subscribe My You Tube Channel



अखंड हरिनाम सप्ताह चे थेट प्रक्षेपण ( Live) पाहण्यासाठी माझ्या ( Vijay Humbardekar ) You Tube Channel ला Subscribe करायला विसरू नका.

1 week ago | [YT] | 13

Vijay Humbardekar

👉 😱 Angarki Chaturthi Special 2026 | Nachat Nachat Aale Ganpati Bappa | Viral Ganpati Song 🔥

2 weeks ago | [YT] | 9

Vijay Humbardekar

Nachat Nachat Aale Ganpati | Viral New Marathi Ganpati Song 2026 | Raman Shankar Group
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺🌺🌺🌺🌺

2 weeks ago | [YT] | 7

Vijay Humbardekar

सकल हिंदू समाज सम्मेलन - आमंत्रण
हिंदू समाजाला ऊर्जा प्रदान करण्यासाठी, हिंदू समाजाद्वारा सनातन संस्कृती, सनातन धर्म यांचे रक्षणासाठी तसेच सामाजिक समरसते साठी आपल्या शासकीय वसाहतीत प्रथमच एका सकल हिंदू समाज सम्मेलनाचे आयोजन होत आहे.

आपल्या उपस्थितीने या आयोजनाला सार्थकता मिळेल, व हिंदू समाजात एका नव्या ऊर्जेचा संचार होईल.

तरी आपण यांत आपल्या आप्त, मित्र परिवारासह अवश्य सामील व्हावे ही विनंती.

रविवार दि. २६ एप्रिल २०२६ सायं ५ ते ७:३० थेट प्रक्षेपण
Live On Vijay Humbardekar Youtube Channel Like, Share, Subscribe And Comment


स्थान : श्री. संत ज्ञानेश्वर मंदिर, शासकीय वसाहत संतउपस्थितीः पूजनीय श्री रामेश्वर शास्त्री, अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी प्रबोधन समिती

प्रमुख वक्ताः श्री नरेश नारायण पाटील, विश्व हिंदूपरिषद, क्षेत्र सामाजिक समरसता प्रमुख

निमंत्रक - अध्यक्ष - श्री अभय देशमुख, शासकीय वसाहत हिंदू सम्मेलन समिती

3 weeks ago | [YT] | 9

Vijay Humbardekar

श्री हनुमान सेवा मंडळ - शासकीय वसाहत वांद्रे पूर्व श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ ते गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६

Live On Vijay Humbardekar You Tube Channel Like Share Comment And Subscribe My You Tube Channel

श्री हनुमान सेवा मंडळ - शासकीय वसाहत वांद्रे पूर्व किर्तन सोहळा २०२६ Live Coverage.
वेळ सायंकाळी ८ ते १० पर्यंत

श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त कीर्तनाचे थेट प्रक्षेपण ( Live) पाहण्यासाठी माझ्या You Tube Channel ला Subscribe करायला विसरू नका.

2 months ago | [YT] | 9

Vijay Humbardekar

🚩🔥🎙️ प्रत्येक महिलेने ऐकावीच अशी खळबळजनक मुलाखत 🎙️🔥🚩श्रीमती भक्ती भार्गव भोसले | Women's Day Special


०८/०३/२०२६ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आज आपण अशा एका कर्तृत्ववान महिलेला भेटणार आहोत, ज्यांचा शब्द न् शब्द अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि प्रत्येक स्त्रीला नवी उमेद देणारा आहे. श्रीमती भक्ती भार्गव भोसले यांची ही मुलाखत केवळ एक संवाद नसून, तो स्त्री शक्तीचा हुंकार आहे!
या मुलाखतीमध्ये त्यांनी महिलांच्या समस्या, त्यांचा सामाजिक लढा आणि आजच्या युगातील 'ती' चे स्थान यावर अतिशय प्रखर आणि ज्वलंत मते मांडली आहेत.
📍 या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे:
• संघर्षातून उभे राहिलेले खंबीर नेतृत्व.
• आजच्या स्त्रियांनी स्वावलंबी कसे बनावे?
• कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमधील समतोल.
• अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा.
हा व्हिडिओ केवळ महिलांसाठीच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी विचार करायला लावणारा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी महिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.

2 months ago | [YT] | 1

Vijay Humbardekar

राजमाता जिजाऊंचे बाळकडू स्वराज्याचे | Rajmata Jijau Status | Shivaji Maharaj History

5 months ago | [YT] | 5