आपल्या समाजात सुरु असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना तळागाळातून आपल्यासमोर आणण्याच्या उद्द्येश्याने सुरु झालेले एक अभ्यासपूर्ण माध्यम म्हणजेच गोष्ट छोटी डोंगराएवढी !
आमच्याशी संपर्क कसा कराल?
akshayjadhavaub@gmail.com
या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
प्राध्यापक भरतीच्या अन्यायी GR विरोधात कोर्टात जायचं का?
वोट तर करा पण कंमेंट करून तुमचं नाव व गाव टाका 👍🏻
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ वेळापत्रक जाहीर! लोकशाहीचा उत्सव पुन्हा सज्ज!!
नामनिर्देशन ते मतमोजणीपर्यंतचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
#स्थानिकनिवडणुका२०२५ #वेळापत्रक #लोकशाहीचा_उत्सव #election2025 #maharashtraelections #मतदान_करा #voteforchange #localbodyelections #राजकारण #goshtchotidongravdhi
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
महानगरपालिका पासून ते जिल्हापरिषद निवडणुका पर्यंत आपण काय केलं पाहिजे.... भावी ते खरा लोकप्रतिनिधी प्रवास कसा करावा यासाठी GCD ने कोर्स lounch करावा का? फॉर्म भरण्यापासून ते निवडून येईपर्यंत आम्ही counseling करावी का?
3 months ago | [YT] | 9
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
आपल्यापैकी किती जणांची मुलं/भाऊ/ बहीण/नातू/ भाचे दहावीत आहेत आणी NEET किंवा JEE ची तयारी त्यांना करायची आहे की संशोधनात करिअर करायचंय?
3 months ago | [YT] | 9
View 1 reply
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
तुम्हाला आमच्यासोबत जाहिराती करायला आवडेल का?
3 months ago | [YT] | 36
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
खालील लिंकवर क्लिक करा आणि लगेचच FOLLOW करा...
www.instagram.com/gcd_youtube/
3 months ago | [YT] | 16
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
सर्व मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन!
4 months ago | [YT] | 943
View 19 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
थेट आंदोलन स्थळावरून GCD चा ग्राउंड रिपोर्ट लवकरच.....
4 months ago | [YT] | 129
View 2 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
जर आपल्या गावात मतदानाच्या मोजणीत काही घोळ असेल तर आम्हांला कळवा...... आम्ही ते आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून मांडू 👍🏻
1 year ago | [YT] | 28
View 8 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
आपल्या पैकी किती लोकांना महायुतीचा हा विजय जनतेचा किंवा EVM चा वाटतो?
1 year ago | [YT] | 203
View 20 replies
Load more