श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हिच प्रार्थना ! तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत !
या चॅनेलवर तुम्हाला भारतातील मंदिरांची दर्शने, संस्कृती आणि परंपरांबद्दल माहिती, श्रद्धा आणि चालीरीती, माझं प्रवासवृत्त आणि बरेच काही मराठी भाषेत पाहायला मिळेल.
थोडाक्यात काय तर रुही ची आधायत्मिक वाटचाल !! 😄🌺🛕
On this channel, you will find vlogs of temples in India, information about culture & traditions, beliefs , practices, my travel diaries and much more.
Subscribe and stay tuned !!
Thank you ! धन्यवाद |
#shreeswamisamarth #templevlogs #swamisamarth #swamiseva #hindutva #traditions #travelvlog #mahrashtra #mumbai
Bhavik Bhakt
सगळा खेळ हा समाधानाच आहे आणि समाधान हे परिस्थित नसतं तर तुमचा मान्यावरून असता … जो दोन्ही अवस्थेत शांत राहतो तो खरं श्रीमंत!!
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
2 weeks ago | [YT] | 175
View 6 replies
Bhavik Bhakt
हे 'स्वामीराया, तू आमची आई आहेस.. प्रत्येक क्षणाला तू आमची काळजी करतेस.. आमचे संरक्षण करतेस.. संकट येण्याच्या आगोदरच त्याचे निवारण करतेस.. हे स्वामीमाऊली, आमची लायकी नसतांना तू आम्हाला तुझ्या कुशीत घेतलेस.. खरोखर तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची, आमची पात्रता नाही.. तुला फक्त इतकीच विनंती आहे कि, आमच्या मुखात अखंड तुझे नाम असू दे.. आमच्यातील 'मी' पणा विलीन कर.. आणि तुझ्या सेवेच्या पात्रतेचे बनव.. तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामीमाऊली.. तुला अनंतकोटी धन्यवाद...!!!
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivationथ
3 weeks ago | [YT] | 154
View 7 replies
Bhavik Bhakt
यशस्वी झाल्यावर माणसाने अभिमानी व्हावे अहंकारी नव्हे. कारण अभिमानी माणूस त्याचे पाय जमिनीत रोवून सर्वांशी जोडलेला असतो; तर अंहकारी माणूस उंच भरारी घेतो पण सर्वांपासून दूर असतो.
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
1 month ago | [YT] | 135
View 6 replies
Bhavik Bhakt
तू रोज पूजा करतोस, जप करतोस, सेवाही करतोस... पण जर तुझ्या मनात 'मी केले' असे वाटत असेल, तर ती भक्ती नाही - तो अहंकार आहे!!
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
1 month ago | [YT] | 108
View 5 replies
Bhavik Bhakt
"स्वामी नसते तर... जीवनात वाटच चुकली असती, मनात शांतता कधी आलीच नसती... ते भेटले, म्हणूनच आयुष्याला अर्थ मिळाला. "स्वामी... तुमच्या चरणी माझे समाधान आहे... तुमचे नाम, एक कटाक्ष मनात हजारो वादळांना थांबवतो... प्रत्येक पावलावर ज्यांनी साथ दिली, त्या गुरूंना नमन !
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
1 month ago | [YT] | 130
View 7 replies
Bhavik Bhakt
आमची योजना नेहमी यशस्वी होते, गरजेच असत फक्त भक्तानी आमच्यावर विश्वास ठेवण ….तु विश्वास ठेवलास आता तुझी स्वप्न पुरती पूर्णत्वास येणार!!
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
1 month ago | [YT] | 116
View 5 replies
Bhavik Bhakt
जो आमचावर विश्वास ठेवतो …youtube.com/shorts/rQyIimrcuPo त्याला आम्हाला मदतीसाठी हाक मरावी लागत नाही ! त्यांचा विश्वास हाक मारतो आणि आम्ही त्याआधी पोहचलेलो असतो !!
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
1 month ago (edited) | [YT] | 34
View 3 replies
Bhavik Bhakt
नियती काय भोग काय…ह्यांचा सामना करावाच लागत ! youtube.com/shorts/s5SvQsE0b68 पण लक्षात ठेव सगळा संपला असा जेव्हा तुम्हाला वाटत तेव्हा आमची लीला सुरू होते!
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
1 month ago (edited) | [YT] | 70
View 2 replies
Bhavik Bhakt
वाईट आणि अडीअडचणीचे दिवस दूर होतील 👉https://youtu.be/U_Oa_h-kXBo आयुष्यात गुरुचं असणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्या सहवासात मनाला शांती मिळते, शंका दूर होतात आणि आयुष्याला नवी वाट मिळते.
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
2 months ago | [YT] | 113
View 7 replies
Bhavik Bhakt
🌺 बोला श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️🛕🕉️
#ytviralpost #community #swami #trending #swamisamarth #motivation
2 months ago | [YT] | 37
View 2 replies
Load more