सर्वांना नमस्कार,

मी सुजाता धूत, आपल्या चॅनल "त्रियाज् किचन" वर आपले सर्वांचे मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करते.

हा चॅनेल "विविध फूड रेसिपी शिकणे आणि वापरात आणणे", "साहित्य प्रमानात कसे जोडावे", "चवदार अन्नामध्ये विविध स्वाद कसे जोडावे", "चवदार भोजन कसे सजवावे", तसेच "काही आवश्यक टिप्स" सर्वांसोबत शेअर करण्यासाठी बनवला गेला आहे.

माझा विश्वास आहे की, चांगले शिजवलेले जेवण एखाद्यास आनंदित करू शकते, मनःस्थिती सुधारू शकते आणि समाधान देऊ शकते. मला आशा आहे की माझा हा चॅनेल आपल्या फूड कम्यूनिटीमध्ये (खाद्य समुदायामध्ये) योगदान देईल आणि आपणा सर्वांना सकारात्मक मदत करेल.

आपण वरील माझ्या तत्वज्ञानावर केवळ 1% विश्वास ठेवत असल्यास; मी तुम्हाला आदराने या चॅनल ची सदस्यता घेण्यास आवाहन करते.

धन्यवाद आणि आपणा सर्वांचे पुनः एकदा स्वागत.
सुजाता धूत.