KAMLAKAR PANWALKAR

नमस्कार मित्रानो मी कमलाकर पानवलकर मी तुमच्या साठी आपल्या कोकणातील पारंपरिक लोककला गाणी आपले. सन गणपती होळी या सर्वांचे व्हिडीओ आपल्या पर्यंत पोचवत असतो तर मित्रानो कोकणातील नवनविन व्हिडीओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला लाईक करा शेर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल ला subscribe करायला विसरूनका 🙏 धन्यवाद




youtube.com/@kamlakar765


KAMLAKAR PANWALKAR

4 months ago | [YT] | 11

KAMLAKAR PANWALKAR

नमस्कार मित्रानो 🙏
आजकालच्या धावपळीच्या जगात आणि मोबाईल सारख्या तांत्रिक जमान्यात आपल्या आई वडिलांचे आपल्या मुलां_मुलीनंकडे अजिबात लक्ष राहत नाही आजकालची तरुणाई मोबाईल मध्ये हरवून गेली आहे आणि त्यामुळे त्याना त्यांच्या भविष्यात आपण काय करतोय याच भान राहत नाही
तरुणाईला एक शिकवण म्हणून
पि. यु. ग्रुप म्युझिक निर्मित. लेखक - श्री प्रदीप उजवकर लिखित आणि श्री निलेश लाड दिग्दर्शीत उत्त्कंठा तरुणाईला एक शिकवण ही शॉर्ट फिल्म लवकरच पि. यु. ग्रुप म्युझिक या youtube चॅनल वर सर्वांच्या भेटीला येत आहे तरी ही शॉर्ट फिल्म सर्वांनी आवर्जून पहा ही विनंती धन्यवाद 🙏

7 months ago | [YT] | 6

KAMLAKAR PANWALKAR

कोकणातील लोकप्रिय शाहीर कोकणरत्न पुरस्कार प्राप्त श्री संदीपजी मोरे माऊली

1 year ago | [YT] | 5

KAMLAKAR PANWALKAR

खेड काळकाई मंदिर नवरात्री उत्सव 2024

1 year ago | [YT] | 2

KAMLAKAR PANWALKAR

Milind &me

2 years ago | [YT] | 5

KAMLAKAR PANWALKAR

Comedy king कोकणी निखिल

2 years ago | [YT] | 10

KAMLAKAR PANWALKAR

Amol & anant....

2 years ago | [YT] | 11

KAMLAKAR PANWALKAR

Kiran paste....

2 years ago | [YT] | 10

KAMLAKAR PANWALKAR

चला उद्या येताय ना..... आजच आपलं आसन बुक करा

2 years ago | [YT] | 6