जय शिवराय
प्रेरणादायी व्याख्याने,शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,विश्लेषणात्मक बातम्या आणि त्यावर सडेतोड विचार पाहण्यासाठी आमचा हा चॅनेल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक केमेंट आणि शेअर करा!

शिवव्याख्याते खंडू डोईफोडे


Khandu Doiphode

3 weeks ago | [YT] | 10

Khandu Doiphode

कसाय चष्मा…घोड्याचा विषय तर वेगळाच आहे!
आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की द्या!

2 months ago | [YT] | 315

Khandu Doiphode

मोहीम फत्ते झाली!

4 months ago | [YT] | 203

Khandu Doiphode

उत्सव गणरायाचा!
जागर प्रबोधनाचा!
उद्या भेटू शिराळ येथे शिवनेरी गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित जाहीर व्याख्यान!

4 months ago | [YT] | 25

Khandu Doiphode

#कौतुक🥰😘
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा इयत्ता सातवीला असताना माईक हातात घेतलेला आज आमची कन्या शताक्षी नर्सरी मधे हातात माईक घेऊन वक्तृत्व स्पर्धेत बोलली आणि विशेष म्हणजे तिच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे!
खूप खूप अभिनंदन सई बेटा!
“अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने,
आगे तो सारा आसमान बाकी है!”

5 months ago | [YT] | 15

Khandu Doiphode

उत्सव गणरायाचा,
जागर प्रबोधनाचा!

5 months ago | [YT] | 7

Khandu Doiphode

गणेशोत्सवात जागर करूया प्रबोधाचा!
व्याख्यान मालेसाठी संपर्क करा!

5 months ago | [YT] | 9

Khandu Doiphode

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित विशेष व्याख्यान जालना जिल्ह्यातील पाटोदा माव येथे!

7 months ago | [YT] | 20

Khandu Doiphode

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त जाहीर व्याख्यान

8 months ago | [YT] | 21

Khandu Doiphode

न मिळालेल्या गोष्टींपेक्षा मिळालेल्या गोष्टी मध्ये आनंद शोधता आला की आयुष्य सुंदर व्हायला लागतं...बाकी न मिळालेल्या गोष्टींचा शोध सुरूच ठेवायचा असतो त्या मिळेपर्यंत! भव्य दिव्य स्वप्न बघा,त्यांचा पाठलाग करा, हाती लागेल ते आपल्या मेहनतीचे फळ आहे,जे पुढे निघून गेलं आहे ते पुढच्या प्रवासात नक्कीच सापडेल!
आयुष्य सुंदर आहे,म्हणूनच आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगता यायला हवा!
- व्याख्याते खंडू डोईफोडे
- २०२४_२०२५

1 year ago | [YT] | 10