MG Science Simplified

MG Science Simplified & Co-education

शालेय विज्ञान व सहशिक्षण - राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम.
तसेच... सर्व वर्गांना व सर्वांनाच उपयुक्त ठरतील असे विज्ञान, त्यावर आधारित सर्व प्रकारचे व्हिडिओज...
तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारे विज्ञान, बुद्धिमत्ता व इंग्रजी या संदर्भातील व्हिडिओज.....

Here we are trying to serve the science in a simplified way to the students of all schools. Even you will love to see the videos based on the "why this" section of science.
Along with science.. we are supporting all the students by including the videos of Science, mental ability test and English - related to the competitive exams.

#basicsofscience
#reasoning
#mentalability
#sixthscience
#mgsciencesimplified
#sciencesimplified
#spardhapariksha
#english
#competitiveexams
#scholarship
#navodaywalla
#gavalisir
#murlidhargavali

Regards,
MG Science Simplified.
Gavali M. R.


MG Science Simplified

आजच्या तारखेत आपल्या चॅनलवर पडलेल्या व्हिडिओच्या संदर्भात शुद्धीपत्रक 👇🏼
डीटीईच्या (DTE) नवीन नियममानुसार कॅप राउंड २ (CAP Round 2) मध्ये जर तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातील पहिली तीनपैकी कोणतेही एक कॉलेज मिळाले, तर ते ऑटो-फ्रीज (Auto-Freeze) होते. याचा अर्थ तुम्हाला मिळालेली ती जागा स्वयंचलितपणे निश्चित होते आणि पुढील राउंडसाठी तुम्हाला वरच्या पसंतीक्रमाच्या Beta साठ्यासाठी जाता येत नाही.महत्त्वाचे नियमपहिला राउंड: पहिल्या कॅप राउंडमध्ये मिळालेला पहिला (१st) पसंतीक्रमाचा पर्याय ऑटो-फ्रीज होतो.दुसरा राउंड: दुसऱ्या कॅप राउंडमध्ये पहिले तीन (3) पसंतीक्रम ऑटो-फ्रीज होतात.तिसरा राउंड: तिसऱ्या कॅप राउंडमध्ये पहिले सहा (6) पसंतीक्रम ऑटो-फ्रीज होतात.त्यामुळे जर तुम्हाला राउंड २ मध्ये पहिल्या तीन पर्यायांपैकी कॉलेज मिळाले, तर प्रवेश घेणे बंधनकारक असते.

2 weeks ago | [YT] | 0

MG Science Simplified

https://youtu.be/WktDVh1fohs
🎉 CAP Round 2 मध्ये कोणते कॉलेज मिळाले? खाली कमेंट करा. प्रत्येकाला मार्गदर्शन करतो.

2 weeks ago | [YT] | 5

MG Science Simplified

https://youtu.be/bWF_Kqm7bCU?si=p8Mji...
हा व्हिडिओ👆 Maharashtra Polytechnic Diploma Admission 2026 मधील CAP Round 2 च्या प्रक्रियेवर आधारित आहे. २३ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी काय करावे आणि कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दलची महत्त्वाची माहिती यात दिली आहे:

CAP Round 2 निकालाचे संभाव्य परिणाम (0:30 - 1:45):
निकालाच्या दिवशी तीन शक्यता असू शकतात:
नवीन कॉलेज मिळणे.
जुने कॉलेज कायम राहणे.
कॉलेज न मिळणे (अशा वेळी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे).

महत्त्वाच्या सूचना (1:49 - 4:48):
अलॉटमेंट लेटर: रिझल्ट लागल्यानंतर लगेच पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी (2:11).
निर्णय प्रक्रिया: कॉलेज मिळाल्यावर घाईघाईने निर्णय घेऊ नका. कॉलेज, ब्रांच, हॉस्टेल आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार करूनच 'Freeze' किंवा 'Betterment' चा निर्णय घ्यावा (3:09).
एजंटपासून सावध राहा: प्रवेशासाठी कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सेंट्रलाइज्ड आणि पारदर्शक आहे (4:18).

कागदपत्रे आणि डेडलाईन्स (2:28 - 2:47):
प्रवेशाची अंतिम तारीख (Last Date) कधीही मिस करू नका.
मूळ कागदपत्रे (Original Documents) आणि झेरॉक्सचे बंच तयार ठेवा.

पुढील वेळापत्रक (8:03 - 9:16):
CAP Round 2 प्रवेश निश्चिती: २४ ते २५ जुलै.
CAP Round 3: रिक्त जागांची घोषणा २६ जुलैला होईल, आणि प्रवेश प्रक्रिया ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान असेल.
CAP Round 4: २ ऑगस्टपासून सुरू होऊन ६ ऑगस्टला रिझल्ट लागेल.

निष्कर्ष: विद्यार्थ्यांनी अफवांवर किंवा 'फेक कटऑफ'वर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी केवळ DTE च्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

2 weeks ago | [YT] | 0

MG Science Simplified

सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्याची एकत्रित उत्तरे दिली आहेत प्रत्येकाच्या कमेंट ला रिप्लाय नाही दिला तरी कृपा करून नाराज होऊ नका.
मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत राहील

प्रश्न: CAP Round 2 मध्ये नवीन कॉलेजेस भरता येतील का? Preference बदलता येईल का?
उत्तर: हो. CAP Round 2 साठी Option Form उघडल्यानंतर तुम्ही नवीन कॉलेजेस/ब्रँचेस जोडू शकता, काढू शकता आणि Preference Order बदलू शकता. त्यामुळे Round 1 मधील मिळालेल्या कॉलेजवरच अवलंबून राहू नका; तुमची Preference List पुन्हा नीट तयार करा.
2) Reporting आणि Seat Acceptance
प्रश्न: Betterment घेतल्यावर कॉलेजला Reporting करावी लागते का? Freeze/Betterment काहीच निवडलं नाही तर?
उत्तर: Betterment निवडल्यास तात्काळ कॉलेजमध्ये Physical Reporting करण्याची गरज नसते. पुढील CAP Round ची वाट पाहायची असते. पण Freeze किंवा Betterment यापैकी कोणताही पर्याय दिलेल्या मुदतीत निवडला नाही, तर तुमची सीट धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळेत Action घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
3) Branch vs College
प्रश्न: चांगलं कॉलेज घ्यावं की आवडती Branch?
उत्तर: जर तुमचं ध्येय CSE/IT सारख्या विशिष्ट शाखेत करिअर करण्याचं असेल, तर Branch ला प्राधान्य द्या. पण जर दोन शाखांमध्ये फारसा फरक नसेल, तर चांगलं कॉलेज, Placement, Faculty आणि Campus यांना प्राधान्य देणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. निर्णय घेताना तुमची आवड आणि करिअरचे उद्दिष्ट लक्षात घ्या.

3 weeks ago | [YT] | 1

MG Science Simplified

"CAP Round 1 Result पाहिला का? कोणते कॉलेज मिळाले? खाली कमेंट करा. मी मार्गदर्शन करतो."

3 weeks ago | [YT] | 7

MG Science Simplified

"पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुमची पसंतीची ब्रँच कोणती? Computer / IT / Mechanical / Civil?"

1 month ago | [YT] | 14

MG Science Simplified

🏆 महाराष्ट्रातील TOP Government Polytechnic College कोणते?
https://youtu.be/3EqbIZ-E0FI

2 months ago | [YT] | 2

MG Science Simplified

"शिक्षकांबद्दल अंजना ओम कश्यप यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुमचे मत काय? व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये नक्की सांगा."
https://youtu.be/t7JPdm2jZgI

2 months ago | [YT] | 0

MG Science Simplified

विद्यार्थ्यांनो, तांत्रिक अडचणीमुळे Part-2 सकाळी 8 वाजता अपलोड करता आला नाही. आता व्हिडिओ उपलब्ध आहे.
Reservation, NCL, EWS, Qualification Details आणि Documents Upload ची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
Link 👇
https://youtu.be/blTpOdp9lrg

2 months ago | [YT] | 0

MG Science Simplified

Polytechnic Form Filling 2026 चा Part-1 अपलोड केला आहे. फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ एकदा नक्की पाहावा. Link 👇
https://youtu.be/HoIwNRFeGvc

2 months ago | [YT] | 0