🙏🏻💙 जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय 🧡🙏🏻
𝗪𝗘𝗟𝗖𝗢𝗠𝗘 𝗧𝗢 𝗠𝗬 𝗖𝗛𝗔𝗡𝗡𝗘𝗟 🙏🏻🥰
आपल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैनल ला सपोर्ट करा आपल्याला दररोज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नवीन नवीन स्टेटस 📸 वीडियो पहायला मिळनार😍
प्रयत्न फक्त एकच बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा 🏡💯🥰
सर्वांनी सपोर्ट करा आपल्या बाबांसाठी 🙏🏻☺️
𝐏𝐥𝐳 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 1..𝐌𝐢𝐥𝐥𝐢𝐨𝐧 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲
𝐈 𝐀𝐦 𝐍𝐞𝐰 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐄𝐝𝐢𝐭𝐨𝐫💕🆕📸📷
𝐋𝐈𝐊𝐄 𝐒𝐇𝐀𝐑𝐄 𝐂𝐎𝐌𝐌𝐄𝐍𝐓 𝐀𝐍𝐃 𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄
-𝐁𝐔𝐒𝐈𝐍𝐄𝐒𝐒 ⤵️
- 𝐆𝐌𝐀𝐈𝐋. - .𝐬𝐡𝐞𝐫𝐞𝐯𝐢𝐧𝐚𝐲𝐚𝐤7@𝐠𝐦𝐚𝐢𝐥.𝐜𝐨𝐦. 🥰🥰
__Vs.editsx_
क्रांतीची पहिली ठिणगी: १ जानेवारी १८४८... ज्ञानाची कवाडं उघडली !१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील 'भिडे वाडा' येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली.आज प्रत्येक क्षेत्रात पुढे असलेली मुलगी, ही त्या 'भिडे वाड्यातील' संघर्षाचं फळ आहे. नवीन वर्षाची खरी सुरुवात ही ज्ञानाच्या आणि क्रांतीच्या या आठवणीने करूया! 🙏🏻💙🙇🏻♀️
3 hours ago | [YT] | 89
View 0 replies
__Vs.editsx_
'ते होते म्हणून माणूस म्हणून जगण्याची ओळख मिळाली.💙🙇🏻♀️🙏🏻🖊️
1 day ago | [YT] | 2,029
View 8 replies
__Vs.editsx_
झुकवली पेशवाई आणि संपला जिथे बाजीराव शुरविरांच्या नावाने गाजतय भिमा कोरेगांव.
भिमा कोरेगांव शौर्य दिननिमित्त त्या ५०० शुरविरांना आपली सलामी.💐🙌🏻💫💯💙🌸
2 days ago | [YT] | 1,799
View 12 replies
__Vs.editsx_
29 डिसेंबर 1971
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻🙇🏻♀️💙💐
बाबासाहेबांच्या सूचनेनुसार सार्वजनिक पाण्यावर समान हक्क आहे हे प्रत्यक्ष कृतीतृज दाखवण्यासाठी दादासाहेब गायकवाड हे चवदार तळ्याचे पाणी पिणारे पहिले सत्याग्रही होते.
3 days ago | [YT] | 3,320
View 26 replies
__Vs.editsx_
Kranticha nara jay Bhim 💙🙏🏻😍
5 days ago | [YT] | 2,442
View 15 replies
__Vs.editsx_
Baap 🙌🏻😍
6 days ago | [YT] | 2,052
View 8 replies
__Vs.editsx_
ज्या मनुस्मृती ने शिवरायांचा राज्यभिषेक नाकारला तीच मनुस्मृती डॉ. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ साली जाळली.🙌🏻🔥💙
1 week ago | [YT] | 1,978
View 6 replies
__Vs.editsx_
बाबासाहेब ने धर्मग्रंथ नहीं जलाया, अमानवीय व्यवस्था जलाई।" "🙌🏻💯🙏🏻
1 week ago | [YT] | 1,934
View 9 replies
__Vs.editsx_
२४ डिसेंबर
साने गुरुजी जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🇮🇳🙏🏻
1 week ago | [YT] | 241
View 1 reply
__Vs.editsx_
Jay bhim 💙🙏🏻🙇🏻♀️😍
1 week ago | [YT] | 2,505
View 10 replies
Load more