लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांवर दिल्ली पोलिसांकडून लैंगिक छळ आणि हिंसाचार होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अशा प्रकारची कारवाई लज्जास्पद मर्यादा ओलांडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. . #RahulGandhi#DelhiPolice#StudentProtest#WomenSafety#MarathiNews . राहुल गांधी, दिल्ली पोलीस, विद्यार्थी आंदोलन, महिला आंदोलक, लैंगिक छळाचे आरोप, लोकशाही . Aavaj Media | #Aavajmedia
कोलकात्यातील चोरबागान येथील दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा १९ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत सुमारे २५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी दुर्गापूजा समितीचे पदाधिकारी, मंडप उभारणीशी संबंधित व्यक्ती, गर्दी नियंत्रण कर्मचारी आणि खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. . #Kolkata#Stampede#DurgaPuja#BreakingNews#WestBengal . कोलकाता चेंगराचेंगरी, चोरबागान दुर्गापूजा मंडप, १९ जणांचा मृत्यू, ७ जणांना अटक, १४ जण ताब्यात, पश्चिम बंगाल बातमी . Aavaj Media | #Aavajmedia
कोक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्लीतील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात तिरंगा फडकवण्याच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांतताभंग होण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. . #AbhijeetDipke#CJP#DelhiPolice#Bail#PoliticalNews . अभिजीत दिपके जामीन, CJP संस्थापक, दिल्ली पोलीस, शांतताभंग प्रकरण, सशर्त जामीन, तिरंगा आंदोलन . Aavaj Media | #Aavajmedia
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियानांतर्गत मंत्री पंकजा मुंडे यांनी अंतरवली सराटी गाव दत्तक घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळग्रस्त गावातील नागरिकांना दिलासा देणे आणि गावातील अडचणी सोडवण्यासाठी मदतीचा हात देणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. . #PankajaMunde#AntarwaliSarati#दुष्काळ#JalnaNews . पंकजा मुंडे, अंतरवली सराटी गाव, गाव दत्तक अभियान, जालना दुष्काळ, मनोज जरांगे पाटील, दुष्काळग्रस्त गावांना मदत . Aavaj Media | #Aavajmedia
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे. . #LKAdvani#BJP#LalKrishnaAdvani#HealthUpdate . लालकृष्ण अडवाणी प्रकृती, अडवाणी अपोलो रुग्णालय, छातीत संसर्ग, LK Advani Health Update, दिल्ली हॉस्पिटल बातमी . Aavaj Media | #Aavajmedia
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, या मेळाव्यासाठी पालिकेने तब्बल २४ अटी घातल्या आहेत. १९ ऑक्टोबरला पूर्वतयारी आणि २० ऑक्टोबरला मुख्य मेळावा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळणे, मैदानाचे नुकसान न करणे, स्वच्छता राखणे आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी घेणे आयोजकांना बंधनकारक असेल. अटींचा भंग झाल्यास परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार सहाय्यक आयुक्तांकडे असेल. . #UddhavThackeray#ShivSenaUBT#DasaraMelava#ShivajiPark#MumbaiNews . उद्धव ठाकरे दसरा मेळावा, शिवाजी पार्क परवानगी, मुंबई महानगरपालिका २४ अटी, दसरा मेळावा २०२६, सहाय्यक आयुक्त . Aavaj Media | #Aavajmedia
बारामतीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुढे येत आहे. शरद पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या उपक्रमात शेती, उद्योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधनाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, नव्या स्टार्टअप्सना संधी उपलब्ध करून देत बारामतीला तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे. . #SharadPawar#Baramati#InnovationValley#ArtificialIntelligence . शरद पवार, बारामती इनोव्हेशन व्हॅली, AI संशोधन, स्टार्टअप्स, शेती तंत्रज्ञान, बारामती बातमी . Aavaj Media | #Aavajmedia
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देशातील सद्यस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “इंदिरा गांधींच्या वेळेस आणीबाणी होती, मात्र त्यावेळेस आंदोलन करता येत होते. आता अघोषित आणीबाणी सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर आणीबाणी घोषित करा, असा कायरपणा का करत आहात?” असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. . #PranitiShinde#Congress#आणीबाणी#PoliticalNews . प्रणिती शिंदे वक्तव्य, अघोषित आणीबाणी, काँग्रेस खासदार, केंद्र सरकारवर टीका, आणीबाणीवर राजकारण . Aavaj Media | #Aavajmedia
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बांगलादेशच्या धर्तीवर सत्तापालट करण्याच्या वक्तव्यांवरून नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदांमध्ये सरकार उलथवून टाकण्याबाबत वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही संस्था नष्ट करून देशात अस्थिरता निर्माण करणे हाच विरोधकांचा अजेंडा असल्याचा दावाही राजनाथ सिंह यांनी केला. . #RajnathSingh#NehaBora#PrashantBhushan#PoliticalNews . राजनाथ सिंह वक्तव्य, बांगलादेश सत्तापालट, नेहा बोरा, प्रशांत भूषण, लोकशाही संस्था, राजकीय आरोप . Aavaj Media | #Aavajmedia
Aavaj - आवाज
लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांवर दिल्ली पोलिसांकडून लैंगिक छळ आणि हिंसाचार होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अशा प्रकारची कारवाई लज्जास्पद मर्यादा ओलांडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
.
#RahulGandhi #DelhiPolice #StudentProtest #WomenSafety #MarathiNews
.
राहुल गांधी, दिल्ली पोलीस, विद्यार्थी आंदोलन, महिला आंदोलक, लैंगिक छळाचे आरोप, लोकशाही
.
Aavaj Media | #Aavajmedia
3 hours ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
कोलकात्यातील चोरबागान येथील दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा १९ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत सुमारे २५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी दुर्गापूजा समितीचे पदाधिकारी, मंडप उभारणीशी संबंधित व्यक्ती, गर्दी नियंत्रण कर्मचारी आणि खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
.
#Kolkata #Stampede #DurgaPuja #BreakingNews #WestBengal
.
कोलकाता चेंगराचेंगरी, चोरबागान दुर्गापूजा मंडप, १९ जणांचा मृत्यू, ७ जणांना अटक, १४ जण ताब्यात, पश्चिम बंगाल बातमी
.
Aavaj Media | #Aavajmedia
3 hours ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
कोक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्लीतील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात तिरंगा फडकवण्याच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांतताभंग होण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
.
#AbhijeetDipke #CJP #DelhiPolice #Bail #PoliticalNews
.
अभिजीत दिपके जामीन, CJP संस्थापक, दिल्ली पोलीस, शांतताभंग प्रकरण, सशर्त जामीन, तिरंगा आंदोलन
.
Aavaj Media | #Aavajmedia
20 hours ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियानांतर्गत मंत्री पंकजा मुंडे यांनी अंतरवली सराटी गाव दत्तक घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळग्रस्त गावातील नागरिकांना दिलासा देणे आणि गावातील अडचणी सोडवण्यासाठी मदतीचा हात देणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
.
#PankajaMunde #AntarwaliSarati #दुष्काळ #JalnaNews
.
पंकजा मुंडे, अंतरवली सराटी गाव, गाव दत्तक अभियान, जालना दुष्काळ, मनोज जरांगे पाटील, दुष्काळग्रस्त गावांना मदत
.
Aavaj Media | #Aavajmedia
1 day ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे.
.
#LKAdvani #BJP #LalKrishnaAdvani #HealthUpdate
.
लालकृष्ण अडवाणी प्रकृती, अडवाणी अपोलो रुग्णालय, छातीत संसर्ग, LK Advani Health Update, दिल्ली हॉस्पिटल बातमी
.
Aavaj Media | #Aavajmedia
1 day ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, या मेळाव्यासाठी पालिकेने तब्बल २४ अटी घातल्या आहेत. १९ ऑक्टोबरला पूर्वतयारी आणि २० ऑक्टोबरला मुख्य मेळावा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळणे, मैदानाचे नुकसान न करणे, स्वच्छता राखणे आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी घेणे आयोजकांना बंधनकारक असेल. अटींचा भंग झाल्यास परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार सहाय्यक आयुक्तांकडे असेल.
.
#UddhavThackeray #ShivSenaUBT #DasaraMelava #ShivajiPark #MumbaiNews
.
उद्धव ठाकरे दसरा मेळावा, शिवाजी पार्क परवानगी, मुंबई महानगरपालिका २४ अटी, दसरा मेळावा २०२६, सहाय्यक आयुक्त
.
Aavaj Media | #Aavajmedia
1 day ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
“एकदा नाही, दहादा माफी मागतो!” संजय राऊतांची सर्वोच्च न्यायालयाबाबतच्या वक्तव्यांवर दिलगिरी
1 day ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
बारामतीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुढे येत आहे. शरद पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या उपक्रमात शेती, उद्योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधनाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, नव्या स्टार्टअप्सना संधी उपलब्ध करून देत बारामतीला तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे.
.
#SharadPawar #Baramati #InnovationValley #ArtificialIntelligence
.
शरद पवार, बारामती इनोव्हेशन व्हॅली, AI संशोधन, स्टार्टअप्स, शेती तंत्रज्ञान, बारामती बातमी
.
Aavaj Media | #Aavajmedia
1 day ago |[YT] | 0
View 0 replies
Aavaj - आवाज
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देशातील सद्यस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “इंदिरा गांधींच्या वेळेस आणीबाणी होती, मात्र त्यावेळेस आंदोलन करता येत होते. आता अघोषित आणीबाणी सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर आणीबाणी घोषित करा, असा कायरपणा का करत आहात?” असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
.
#PranitiShinde #Congress #आणीबाणी #PoliticalNews
.
प्रणिती शिंदे वक्तव्य, अघोषित आणीबाणी, काँग्रेस खासदार, केंद्र सरकारवर टीका, आणीबाणीवर राजकारण
.
Aavaj Media | #Aavajmedia
1 day ago |[YT] | 0
View 1 reply
Aavaj - आवाज
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बांगलादेशच्या धर्तीवर सत्तापालट करण्याच्या वक्तव्यांवरून नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदांमध्ये सरकार उलथवून टाकण्याबाबत वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही संस्था नष्ट करून देशात अस्थिरता निर्माण करणे हाच विरोधकांचा अजेंडा असल्याचा दावाही राजनाथ सिंह यांनी केला.
.
#RajnathSingh #NehaBora #PrashantBhushan #PoliticalNews
.
राजनाथ सिंह वक्तव्य, बांगलादेश सत्तापालट, नेहा बोरा, प्रशांत भूषण, लोकशाही संस्था, राजकीय आरोप
.
Aavaj Media | #Aavajmedia
1 day ago |[YT] | 0
View 0 replies
Load more