मरिन ड्राईव्ह, मुंबई येथे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतंच एक आकर्षक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील तिचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून तिच्या स्टाइल आणि आत्मविश्वासपूर्ण पोझेसचे भरभरून कौतुक होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वडनेर येथे आलेल्या पुरामुळे एकाच कुटुंबातील आजी, दोन वर्षांचा बालक व दोन व्यक्ती रात्रीपासून पाण्याने वेढले गेले होते. अन्न-पाण्याविना घरावर अडकलेल्या या कुटुंबाला आज खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन NDRF जवानांसह जीव धोक्यात घालून सुरक्षित बाहेर काढले.
संकटाच्या वेळी धावून जाणारा, स्वतःला धोका पत्करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढणारा नेता म्हणजे खरा लोकनेता!
या कार्यात NDRF च्या जवानांसह गावकऱ्यांनीही मदत केली. संध्याकाळी ८ वाजता संपन्न झालेले हे बचावकार्य यशस्वी ठरले असून खासदार निंबाळकर म्हणाले की, कुटुंब सुरक्षित बाहेर काढल्याने मनाला समाधान मिळाले.
Aavaj Media

#RinkuRajguru #MarineDrive #Mumbai #MarathiActress #Photoshoot #MarathiCinema #EntertainmentNews
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Aavaj Media
महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत पुरेशी वाटते का?
👇 तुमचं मत नक्की कळवा!
#Mahayuti #DevendraFadnavis #Farmers #Maharashtra #Sheti #Ativrushthi #Vikas #Politics #news #marathi #maharashtra #trending #viral #shetakari #ativrushti
#मराठीन्यूज #महाराष्ट्रबातम्या #राजकीयबातम्या #बातम्या #ताज्या_बातम्या #ठळकबातम्या
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj Media
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वडनेर येथे आलेल्या पुरामुळे एकाच कुटुंबातील आजी, दोन वर्षांचा बालक व दोन व्यक्ती रात्रीपासून पाण्याने वेढले गेले होते. अन्न-पाण्याविना घरावर अडकलेल्या या कुटुंबाला आज खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन NDRF जवानांसह जीव धोक्यात घालून सुरक्षित बाहेर काढले.
संकटाच्या वेळी धावून जाणारा, स्वतःला धोका पत्करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढणारा नेता म्हणजे खरा लोकनेता!
या कार्यात NDRF च्या जवानांसह गावकऱ्यांनीही मदत केली. संध्याकाळी ८ वाजता संपन्न झालेले हे बचावकार्य यशस्वी ठरले असून खासदार निंबाळकर म्हणाले की, कुटुंब सुरक्षित बाहेर काढल्याने मनाला समाधान मिळाले.
Aavaj | आवाज |
#news #latestnews #breakingnews #newsupdate #marathinews #maharashtranews #omprakashrajenimbalkar
#मराठीन्यूज #महाराष्ट्रबातम्या #मराठीन्यूजlive #ठळकबातम्या #ताज्या_बातम्या #आजच्याबातम्या #बातम्या
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Aavaj Media
शेतकरी प्रश्नांवर शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती. |
Aavaj | आवाज |
#sharadpawar #jayantpatil #shashikantshinde #ncpsp #farmermorcha #latestnews #breakingnews #newsupdate #news #marathinews #maharashtranews
#मराठीन्यूज #महाराष्ट्रबातम्या #राजकीयबातम्या #राजकीय_घडामोडी #राजकारण #आजच्याठळकबातम्या #ठळकबातम्या #ताज्या_बातम्या #आजच्याबातम्या #बातम्या
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Aavaj Media
मराठा समाजाला आरक्षण मिळेल का ?
#marathareservation #marathaaarakshan #manojjarange #manojjarangepatil #chalomumbai #maratha
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj Media
मुंबई महापालिका कोणाची असणार ?
#mahapalikaelection #mahayuti
#mahavikasaghadi #aavaj
#aavajjansamanyacha
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj Media
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही. ?
#viral #trending #shetkari
#karjmafi #maharashtra
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj Media
ठाकरे बंधू एकत्र येतील का ?
#rajthakarey #uddhavthackeray
#mns #shivsenaubt
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Aavaj Media
महाराष्ट्रातील महत्वाच्या व ठळक बातम्या थोडक्यात मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या @aavajmediaया सोशल मिडिया हॅण्डल ला नक्की फाॅलो करा.
#aavaj #news #viral #maharashtra #trending
6 months ago | [YT] | 1
View 0 replies