नमस्कार मंडळी ,मित्र-मैत्रिणींना माझ्या चॅनेल वरती जर तुम्ही नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या लाईक शेअर आणि कमेंट मुळेच माझा चैनल जो आहे तो पुढे grow होणार आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि खाली जे घंटीचे बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल


Sujata Jarad Vlogs

Happy New Year to all of you 🎉🎊

1 week ago | [YT] | 1

Sujata Jarad Vlogs

Happy Diwali to all of you 🎉🎊 दिपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

2 months ago | [YT] | 1

Sujata Jarad Vlogs

विजयादशमी दसऱ्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉☘️☘️

3 months ago | [YT] | 3

Sujata Jarad Vlogs

आज श्रीराम नवमी निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा!!,🙏🙏🚩🚩

9 months ago | [YT] | 4

Sujata Jarad Vlogs

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..🇮🇳🚩
जय महाराष्ट्र जय शिवराय
‪@sujatajarad440‬

11 months ago | [YT] | 5

Sujata Jarad Vlogs

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
आणि नव्या सुखानी नव्या वैभवानी आनंद
शतगुणित व्हावा..
Happy Birthday to Dear sweet Honey!
I am not just wishing you to have a great birthday ..
I am praying that you are blessed with your heart's desire
🎂🍫🍫🎊🎊🎉🎉..
‪@sujatajarad440‬

11 months ago | [YT] | 6

Sujata Jarad Vlogs

Happy New Year 2025 to all of you 🎉🎉‪@sujatajarad440‬

1 year ago | [YT] | 5

Sujata Jarad Vlogs

मी मतदार, माझे मत, माझ्या महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी ..#महाराष्ट्र#मतदान #election #voter#voting#Maharashtra‪@sujatajarad440‬

1 year ago | [YT] | 7

Sujata Jarad Vlogs

आज दिपावली पाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा 🙏...‪@sujatajarad440‬

1 year ago | [YT] | 6

Sujata Jarad Vlogs

आज 1 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन निमित्त माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली मेंबरला मनापासून खूप खूप मंगलमय शुभेच्छा 🙏..‪@sujatajarad440‬

1 year ago | [YT] | 9