“गड-किल्ले,ऐतिहासिक वाडे,प्राचीन मंदिरे,बारव आणि आपल्या इतिहासाचा शोध.
Welcome to Traveller Mahesh YouTube Channel.
या चॅनेलवर तुम्हाला महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, गड-किल्ले, ऐतिहासिक वाडे, प्राचीन बारव आणि लपलेली ऐतिहासिक ठिकाणे यांची माहिती मिळेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ठिकाणाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला History, Temples, Forts, Heritage Places, Maharashtra Tourism याबद्दल आवड असेल तर हे चॅनेल नक्की Subscribe करा.
⸻
✅ Subscribe करा – Traveller Mahesh
🏰 Forts | 🛕 Temples | 💧 Barav | 📍 Hidden Places in Maharashtra
Traveller mahesh
3000 चा टप्पा पूर्ण सर्वांचे मनापासून आभार 🙏
5 days ago | [YT] | 14
View 0 replies
Traveller mahesh
6 days ago | [YT] | 16
View 0 replies
Traveller mahesh
वाटणं आणि असणं यातला फरक म्हणजे आयुष्य 🏔...खरंच फिरा. .जास्त कोणाची वाट पाहू नका जे येतील त्यांच्या सोबत निघा, ही वेळ परत येणार नाही ✅
2 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Traveller mahesh
55 वी दुर्ग भटकंती @ अंकाई गड, येवला, नाशिक 🙏🏔✅
2 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Traveller mahesh
*विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।*
*नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥*
3 weeks ago | [YT] | 23
View 0 replies
Traveller mahesh
स्वतःसाठी जगायला शिका, ही वेळ पुन्हा येणार नाही !
3 weeks ago | [YT] | 19
View 0 replies
Traveller mahesh
54th trek to Bhairavagd(shirpunje)
1 month ago | [YT] | 29
View 0 replies
Traveller mahesh
सिंदखेड राजा, बुलढाणा — इतिहासाच्या पाऊलखुणांवरची सफर! 🏰⚔️
आता आपण सिंदखेड राजा येथील काही ऐतिहासिक स्थळांची सफर करणार आहोत. हीच ती पवित्र भूमी जिथे १२ जानेवारी १५९८ रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला. येथे लखुजीराव जाधवांचा भुईकोट राजवाडा, नीलकंठेश्वर मंदिर, पुतळा बारव,रामेश्वर मंदिर,राजे लखूजीराव जाधव यांची समाधी,चालुक्य कालीन शिंगणेश्वर मंदिर,मोती तलाव,मोठा महादेव आणि अनेक ऐतिहासिक वास्तू आजही मराठा इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
या मालिकेतील प्रत्येक ठिकाणाचा इतिहास आणि त्यामागील रंजक कथा आपण पाहणार आहोत.
जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩
1 month ago | [YT] | 19
View 0 replies
Traveller mahesh
श्रावण सोमवार. ..हर हर महादेव 🙏
1 month ago | [YT] | 22
View 0 replies
Traveller mahesh
We are in the ending of lonar series !… watch all uploaded videos on channel!
2 months ago | [YT] | 22
View 0 replies
Load more