उच्च क्षमता असलेल्या मुलांच्या पालकांसाठी एकमेकांना समजून घेणारा, अनुभव शेअर करणारा आणि योग्य मार्गदर्शन मिळवून देणारा स्वयं-सहाय्य व समर्थन गट.
प्रज्ञा-मैत्रच्या आगामी बॅचसाठी Orientation Session नुकतेच पार पडले. या सत्रातून पालकांना गटाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि मुलांच्या उच्च क्षमतांना योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी मिळणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती देण्यात आली.
आपल्या मुलाच्या क्षमता, गरजा आणि आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पालकांचा हा प्रवास महत्त्वाचा आहे.
📢 नवीन बॅच सुरू होत आहे! आपल्या मुलाच्या क्षमतांना समजून घेण्याच्या या प्रवासात सहभागी व्हा. आजच नोंदणी करा!
📌 अधिक माहितीसाठी बायोमधील लिंकवर क्लिक करा किंवा दिलेल्या contact number वर संपर्क साधा.
*SAIYAM (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way*
किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसन परावृत्ती साठी *संयम SAIYAM (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way* या प्रकल्पाची आखणी केली आहे. ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था पुणे आणि संवादिनी, (स्त्रीशक्ती प्रबोधन) गटाच्या सहकार्याने, माध्यमिक शिक्षण विभाग, जि. प. लातूर, रोटरी क्लब 3132 लातूर, नॅचरल इंडस्ट्रीज लातूर, भारतीय स्त्री शक्ती संघटना लातूर आणि दयानंद शिक्षण संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २७ जून २०२६ रोजी संयम प्रशिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले.
एकुण ६५ माध्यमिक शिक्षक आणि स्वयंसेवकांनी संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणात व्यक्तीमत्व विकसन, सौंदर्य, मैत्री, आपले आरोग्य, स्वनियमन, प्रसार माध्यमे, व्यसनपरावृत्ती, ध्येय निश्चिती, लैंगिक दुर्वतन हे विषय शिक्षकांना विविध कृती खेळ, गटचर्चा, रोल प्ले, गाणी, गोष्टी अशा विविध माध्यमांतून शिकवण्यात आले. चार दिवस हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वरील सर्व सत्र आपल्या शाळेत घ्यायचे आहेत. त्यासाठी त्यांना ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेद्वारे 'कल्याण मित्र' (Mentors) ची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
आपल्या Mentor ना Online पध्दतीने सर्व प्रशिक्षित शिक्षक नमुना प्रात्यक्षिक करुन दाखवून मगच विद्यार्थ्यांना संयम विषयांचे प्रशिक्षण देणार आहेत. सुमारे १२ ते १४ घड्याळी तासिकांमधून पुढील दोन अडीच महिन्यात विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षणोत्तर मार्गदर्शन, वैयक्तिक लक्ष, अभ्यासक्रमाच्या पुस्तिका आणि online मार्गदर्शन ही या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. किशोरवयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या ज्ञानात भर घालणारे आणि व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडण्यास उपयुक्त असे हे प्रशिक्षण आहे.
आपल्या शहरातील, जिल्ह्यातील किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या व्यसनपरावृत्ती साठी प्रशिक्षक प्रशिक्षण घ्यायचे असल्यास, प्रकल्प समन्वयक अश्विनी देशपांडे यांच्याशी पुढील क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क करु शकता. (8766549282)
डॉ. उषाताई खिरे यांच्या कार्य आणि मानसशास्त्र क्षेत्रातील योगदानाविषयीचे हे वृत्तपत्रीय लेख आहेत. डॉ. अनघा लवळेकर यांनी लिहिलेल्या लेखात डॉ. उषाताई खिरे यांच्या शैक्षणिक मानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता संशोधनातील कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. उमा नामजोशी-बापट यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात त्यांच्या संशोधनवृत्ती आणि समाजाभिमुख कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. #डॉउषाताईखिरे#मानसशास्त्र#वृत्तपत्रीयलेख#articles
THE EMPATHIC MIND: Psychology of Empathy & Careers in Psychology
Join us for an insightful FREE seminar presented by the Department of Psychology, MIT ADTU and Jnana Prabodhini’s Institute of Psychology (JPIP).
This seminar explores the science of empathy and the diverse career opportunities it opens in the field of Psychology.
🎓 Meet the Experts • Dr. Anagha Lavalekar – Director, JPIP • Dr. Vidya Bhate – HOD, Psychology • Ms. Anushree Bodhale – Faculty, Psychology • Dr. Yamini Upalikar – Faculty, Psychology
👥 Who can attend? • Students of Psychology, Humanities & Social Sciences • Students exploring careers after Grade 12 or graduation • Parents, teachers & career guidance professionals
📅 Date: 15th July 2026 🕓 Time: 4:00 PM – 6:00 PM 📍 Venue: Prabodh Sabhagruha, Jnana Prabodhini, 510 Vinayak Bhavan, Sadashiv Peth, Pune 🎟️ No Registration Required
📲 Join us live on Instagram: @mitsvs_psychology 📞 For updates & admission details: 7391086926
Are you passionate about holistic development of children? This is your chance to make a real difference! 📢 Admissions Open for the Child and Adolescent Psychology: Enhancing Potentials (Autonomous) course by Jnana Prabodhini’s Institute of Psychology.
🎓 *१० वी आणि १२ वी नंतर पुढे काय?* योग्य शाखा निवड, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शनासाठी खास पालक व विद्यार्थ्यांसाठी *निःशुल्क मार्गदर्शनपर व्याख्याने!*
📌 विषय : ▫️ दहावी आणि बारावीनंतर शाखा निवड ▫️ ११ वी प्रवेश प्रक्रिया
🗓️ शनिवार, ३० मे २०२६ ⏰ संध्याकाळी ५.३० ते ७.३० 📍 ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे
✨ व्याख्यानाच्या दिवशी iA अभिक्षमता मापन चाचणीसाठी नावनोंदणी करणाऱ्यांना चाचणी शुल्कात २०% सवलत.
आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडा!
कुमार विकास शिबिराची यावर्षीची थीम 'Digital Awareness' अशी आहे. Digital Awareness मुळे तंत्रज्ञान हे सुरक्षित आणि जबाबदारीने वापरण्याची सवय लागते. सोशल मीडियाचा योग्य उपयोग, सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन धोके ओळखता येऊ शकतात. यामुळे मुलांची विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि आत्मनियंत्रण वाढण्यास मदत होते. आजच्या डिजिटल युगात सजग आणि सक्षम नागरिक घडवण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेले आहे.
सुजाण पालकत्व म्हणजे फक्त मुलांचे संगोपन करणे नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे होय.
*मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकासावर लक्ष देणे *योग्य मूल्ये, सवयी, स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करणे *मुलांशी संवाद साधणे, समजून घेणे आणि मार्गदर्शन करणे *स्वतः व्यक्ती आणि पालक म्हणून वाढण्यासाठी प्रयत्न करणे. 👉 मुलांना चांगला माणूस बनवण्यासाठी जाणिवपूर्वक केलेले संगोपन म्हणजे सुजाण पालकत्व.
निरंतर सुजाण पालकत्व म्हणजे सुजाण पालकत्व हे सतत, सातत्याने आणि प्रत्येक टप्प्यावर अमलात आणणे.
*मुलांच्या वाढीप्रमाणे पालकांनी आपली भूमिका बदलत राहणे *सतत निरीक्षण, मार्गदर्शन आणि संवाद ठेवणे *चुका झाल्यावर संवाद साधणे आणि सुधारण्याची संधी देणे
👉 सुजाण पालकत्व एकदाच न करता ते सातत्याने आणि जाणीवपूर्वक करत राहणे म्हणजे निरंतर सुजाण पालकत्व.
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
प्रज्ञा-मैत्र | PRAJNA-MAITRA
उच्च क्षमता असलेल्या मुलांच्या पालकांसाठी एकमेकांना समजून घेणारा, अनुभव शेअर करणारा आणि योग्य मार्गदर्शन मिळवून देणारा स्वयं-सहाय्य व समर्थन गट.
प्रज्ञा-मैत्रच्या आगामी बॅचसाठी Orientation Session नुकतेच पार पडले. या सत्रातून पालकांना गटाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि मुलांच्या उच्च क्षमतांना योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी मिळणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती देण्यात आली.
आपल्या मुलाच्या क्षमता, गरजा आणि आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पालकांचा हा प्रवास महत्त्वाचा आहे.
📢 नवीन बॅच सुरू होत आहे!
आपल्या मुलाच्या क्षमतांना समजून घेण्याच्या या प्रवासात सहभागी व्हा. आजच नोंदणी करा!
📌 अधिक माहितीसाठी बायोमधील लिंकवर क्लिक करा किंवा दिलेल्या contact number वर संपर्क साधा.
#प्रज्ञामैत्र #PrajnaMaitra #HighPotentialChildren #ParentSupport #ParentingSupport #HighAbilityLearners #GiftedChildren #JPIP
1 hour ago | [YT] | 0
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
*SAIYAM (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way*
किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसन परावृत्ती साठी *संयम SAIYAM (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way* या प्रकल्पाची आखणी केली आहे. ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था पुणे आणि संवादिनी, (स्त्रीशक्ती प्रबोधन) गटाच्या सहकार्याने, माध्यमिक शिक्षण विभाग, जि. प. लातूर, रोटरी क्लब 3132 लातूर, नॅचरल इंडस्ट्रीज लातूर, भारतीय स्त्री शक्ती संघटना लातूर आणि दयानंद शिक्षण संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २७ जून २०२६ रोजी संयम प्रशिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले.
एकुण ६५ माध्यमिक शिक्षक आणि स्वयंसेवकांनी संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणात व्यक्तीमत्व विकसन, सौंदर्य, मैत्री, आपले आरोग्य, स्वनियमन, प्रसार माध्यमे, व्यसनपरावृत्ती, ध्येय निश्चिती, लैंगिक दुर्वतन हे विषय शिक्षकांना विविध कृती खेळ, गटचर्चा, रोल प्ले, गाणी, गोष्टी अशा विविध माध्यमांतून शिकवण्यात आले.
चार दिवस हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वरील सर्व सत्र आपल्या शाळेत घ्यायचे आहेत.
त्यासाठी त्यांना ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेद्वारे 'कल्याण मित्र' (Mentors) ची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
आपल्या Mentor ना Online पध्दतीने सर्व प्रशिक्षित शिक्षक नमुना प्रात्यक्षिक करुन दाखवून मगच विद्यार्थ्यांना संयम विषयांचे प्रशिक्षण देणार आहेत.
सुमारे १२ ते १४ घड्याळी तासिकांमधून पुढील दोन अडीच महिन्यात विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षणोत्तर मार्गदर्शन, वैयक्तिक लक्ष, अभ्यासक्रमाच्या पुस्तिका आणि online मार्गदर्शन ही या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत.
किशोरवयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या ज्ञानात भर घालणारे आणि व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडण्यास उपयुक्त असे हे प्रशिक्षण आहे.
आपल्या शहरातील, जिल्ह्यातील किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या व्यसनपरावृत्ती साठी प्रशिक्षक प्रशिक्षण घ्यायचे असल्यास, प्रकल्प समन्वयक अश्विनी देशपांडे यांच्याशी पुढील क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क करु शकता. (8766549282)
#SAIYAMJPWay #SAIYAM #SayNoToAddiction #DrugFreeYouth #YouthAwareness #SelfAwareness #AddictionPrevention #HealthyYouth #LifeSkills #MentalWellbeing #PositiveYouth #StudentDevelopment #TeacherTraining #Mentorship #SchoolEducation #KnowledgeToAction #KnowledgePrabodhini #JPIP #Latur #Maharashtra #व्यसनमुक्ती #संयम #किशोरवय #विद्यार्थीविकास #शिक्षकप्रशिक्षण #जीवनकौशल्य #मानसिकआरोग्य #सकारात्मकबदल #ज्ञानप्रबोधिनी #लातूर
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
डॉ. उषाताई खिरे यांच्या कार्य आणि मानसशास्त्र क्षेत्रातील योगदानाविषयीचे हे वृत्तपत्रीय लेख आहेत.
डॉ. अनघा लवळेकर यांनी लिहिलेल्या लेखात डॉ. उषाताई खिरे यांच्या शैक्षणिक मानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता संशोधनातील कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
उमा नामजोशी-बापट यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात त्यांच्या संशोधनवृत्ती आणि समाजाभिमुख कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
#डॉउषाताईखिरे #मानसशास्त्र #वृत्तपत्रीयलेख #articles
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
THE EMPATHIC MIND: Psychology of Empathy & Careers in Psychology
Join us for an insightful FREE seminar presented by the Department of Psychology, MIT ADTU and Jnana Prabodhini’s Institute of Psychology (JPIP).
This seminar explores the science of empathy and the diverse career opportunities it opens in the field of Psychology.
🎓 Meet the Experts
• Dr. Anagha Lavalekar – Director, JPIP
• Dr. Vidya Bhate – HOD, Psychology
• Ms. Anushree Bodhale – Faculty, Psychology
• Dr. Yamini Upalikar – Faculty, Psychology
👥 Who can attend?
• Students of Psychology, Humanities & Social Sciences
• Students exploring careers after Grade 12 or graduation
• Parents, teachers & career guidance professionals
📅 Date: 15th July 2026
🕓 Time: 4:00 PM – 6:00 PM
📍 Venue: Prabodh Sabhagruha, Jnana Prabodhini, 510 Vinayak Bhavan, Sadashiv Peth, Pune
🎟️ No Registration Required
📲 Join us live on Instagram: @mitsvs_psychology
📞 For updates & admission details: 7391086926
Discover possibilities. Shape your future.
#TheEmpathicMind #PsychologySeminar #Empathy #CareersInPsychology #MITADTU #JPIP #Psychology #CareerGuidance #PuneEvents #MentalHealth
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
Are you passionate about holistic development of children?
This is your chance to make a real difference!
📢 Admissions Open for the Child and Adolescent Psychology: Enhancing Potentials (Autonomous) course by Jnana Prabodhini’s Institute of Psychology.
#childpsychology #AdolescentPsychology
#PsychologyCourse
#JnanaPrabodhini
#MentalHealthAwareness
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
🎓 *१० वी आणि १२ वी नंतर पुढे काय?*
योग्य शाखा निवड, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शनासाठी खास पालक व विद्यार्थ्यांसाठी *निःशुल्क मार्गदर्शनपर व्याख्याने!*
📌 विषय :
▫️ दहावी आणि बारावीनंतर शाखा निवड
▫️ ११ वी प्रवेश प्रक्रिया
🗓️ शनिवार, ३० मे २०२६
⏰ संध्याकाळी ५.३० ते ७.३०
📍 ज्ञानप्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे
✨ व्याख्यानाच्या दिवशी iA अभिक्षमता मापन चाचणीसाठी नावनोंदणी करणाऱ्यांना चाचणी शुल्कात २०% सवलत.
आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडा!
#CareerGuidance #11thAdmission #CareerCounselling #AptitudeTest #JPIP #ज्ञानप्रबोधिनी #CareerPlanning #Students #ParentsGuide #PuneEvents
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
कुमार विकास शिबिराची यावर्षीची थीम 'Digital Awareness' अशी आहे. Digital Awareness मुळे तंत्रज्ञान हे सुरक्षित आणि जबाबदारीने वापरण्याची सवय लागते.
सोशल मीडियाचा योग्य उपयोग, सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन धोके ओळखता येऊ शकतात.
यामुळे मुलांची विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि आत्मनियंत्रण वाढण्यास मदत होते.
आजच्या डिजिटल युगात सजग आणि सक्षम नागरिक घडवण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेले आहे.
#Jpip #ज्ञानप्रबोधिनी
#कुमारविकासशिबिर #DigitalAwareness #डिजिटलजाणीव #डिजिटलसाक्षरता #सुरक्षितइंटरनेट #सायबरसुरक्षा #CyberSafety #OnlineSafety #SocialMediaAwareness #जबाबदारवापर
#डिजिटलयुग #TechForGood #SmartYouth #ResponsibleDigitalUse #CyberAwareness #SafeOnline #ThinkBeforeYouClick #DigitalResponsibility
#मुलांचेविकास #युवाविकास #बालविकास #विचारशक्ती #निर्णयक्षमता #आत्मनियंत्रण #सजगनागरिक #भविष्यघडवूया #YouthEmpowerment #DigitalCitizenship
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
सुजाण पालकत्व म्हणजे फक्त मुलांचे संगोपन करणे नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे होय.
*मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकासावर लक्ष देणे
*योग्य मूल्ये, सवयी, स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करणे
*मुलांशी संवाद साधणे, समजून घेणे आणि मार्गदर्शन करणे
*स्वतः व्यक्ती आणि पालक म्हणून वाढण्यासाठी प्रयत्न करणे.
👉 मुलांना चांगला माणूस बनवण्यासाठी जाणिवपूर्वक केलेले संगोपन म्हणजे सुजाण पालकत्व.
निरंतर सुजाण पालकत्व म्हणजे सुजाण पालकत्व हे सतत, सातत्याने आणि प्रत्येक टप्प्यावर अमलात आणणे.
*मुलांच्या वाढीप्रमाणे पालकांनी आपली भूमिका बदलत राहणे
*सतत निरीक्षण, मार्गदर्शन आणि संवाद ठेवणे
*चुका झाल्यावर संवाद साधणे आणि सुधारण्याची संधी देणे
👉 सुजाण पालकत्व एकदाच न करता ते सातत्याने आणि जाणीवपूर्वक करत राहणे म्हणजे निरंतर सुजाण पालकत्व.
#सुजाणपालकत्व #निरंतरपालकत्व #पालकत्व #जाणीवपूर्वकपालकत्व #चांगलेपालकत्व #मुलांचेविकास #सर्वांगीणविकास #बालविकास #मुलांचेसंगोपन #पालकआणिमूल
#मानसिकविकास #भावनिकविकास #बौद्धिकविकास #शारीरिकविकास #संस्कार #चांगल्यासवयी #स्वावलंबन #आत्मविश्वास #पालकमार्गदर्शन #संवादमहत्वाचा
#PositiveParenting #ConsciousParenting #MindfulParenting #ParentingTips #ChildDevelopment #GoodParenting #ParentingGoals #EmotionalIntelligence #HealthyParenting #FamilyValues
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
The following program is run by Jnana Prabodhini's Institute of psychology (JPIP) , aimed at facilitating parents of high potential children. If you have observed your child to have some unique abilities, this program is surely for you. Kindly go through our brochure and do connect with us!!
#giftedchild #parenting #parentingofgifted #supportforparents #highability #nurturingchildren #giftedchildren #parentingindia #childpsychology #highpotential #parentinggiftedkids #puneparents #childdevelopment #talentedkids #parentworkshop #earlyidentification #cognitivegrowth #emotionaldevelopment #parenteducation #holisticdevelopment #punemoms #growthmindsetkids #everychildisdifferent #learningmatters #modernparenting #supportyourchild
3 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Jnana Prabodhini's Institute Of Psychology
🎯 *स्व-अभ्यास कौशल्य शिबिर 2026* 🎯
_प्रज्ञा मानस संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी प्रस्तुत_
तुमच्या मुलाला अभ्यासाची गोडी लावायची आहे? त्याला 'स्व-अध्यायी' बनवायचं आहे? मग ही सुवर्णसंधी!
कृती-खेळांवर आधारित या कार्यशाळेत मुलांवर वैयक्तिक लक्ष दिले जाईल.📚
👨🎓 *कोणासाठी*: 8वी, 9वी, 10वी चे इंग्रजी व मराठी माध्यमाचे विद्यार्थी
⏰ *वेळ*: सकाळी 10 ते संध्या. 5
🗓️ *बॅचेस*:
1️⃣ 18-20 मे 2026 - इंग्रजी माध्यम
2️⃣ 28-30 मे 2026 - मराठी व सेमी-इंग्रजी
3️⃣ 5-7 जून 2026 - इंग्रजी व सेमी-इंग्रजी
✨ *शिबिरात काय शिकाल?*
✅ प्रेरणा व ध्येयनिश्चिती
✅ वेळेचे नियोजन
✅ SQ4R अभ्यास पद्धत
✅ प्रभावी नोट्स काढणे
✅ गणित सोपं करण्याच्या टिप्स
✅ वाचन कौशल्य
💰 *शुल्क*: ₹3,000/- (18% GST सह)
_दुपारचे जेवण + शैक्षणिक साहित्य समाविष्ट_
📝 *नोंदणीची अंतिम तारीख*:
बॅच 1: 16 मे | बॅच 2: 26 मे | बॅच 3: 3 जून 2026
📞 *नोंदणीसाठी संपर्क*:
योगिता मणियार
020-24207145 / WhatsApp: 9022725820
(सोमवार ते शुक्रवार, सकाळी 11 ते संध्या. 6)
किंवा QR कोड स्कॅन करा 👇
मुलांच्या उज्ज्वल शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आजच करा! 🚀
#SwAbhyasKaushalya #StudySkills #JnanaPrabodhini #Parenting #StudentWorkshop #PuneEvents #Education #SelfLearner #मराठी #इंग्रजी_माध्यम
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more