वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.
सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.
Join this channel to get access to perks:
youtube.com/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMA/join
Prashant Kadam
Raju Parulekar Interview: मुंबई निवडणुकीत मराठी माणसाचे कर्तव्य काय असले पाहिजे?
👇👇
https://youtu.be/Bbzwqy-bQF4
1 hour ago | [YT] | 2
View 0 replies
Prashant Kadam
Raju Parulekar Interview: मुंबई निवडणुकीत मराठी माणसाचे कर्तव्य काय असले पाहिजे?
https://youtu.be/Bbzwqy-bQF4
10 hours ago | [YT] | 14
View 0 replies
Prashant Kadam
https://youtu.be/Bbzwqy-bQF4?si=uvVSc...
15 hours ago | [YT] | 19
View 1 reply
Prashant Kadam
Prashant Kadam is live: शिवाजी पार्कवर दोन सभांचे नेमके सार काय?
youtube.com/live/Vw0n-aLsuX8?feature=share
22 hours ago | [YT] | 13
View 1 reply
Prashant Kadam
https://youtu.be/6QRxb4pNFzY?si=Tiuz5...
1 day ago | [YT] | 23
View 0 replies
Prashant Kadam
BMC Election: १२४ कोटी संपत्ती, अलिबागमध्ये २७ भूखंड खरेदी..मकरंद नार्वेकर सर्वात श्रीमंत उमेदवार
https://youtu.be/XZWL6KUMw6M
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
Prashant Kadam
BMC Election: १२४ कोटी संपत्ती, अलिबागमध्ये २७ भूखंड खरेदी..मकरंद नार्वेकर सर्वात श्रीमंत उमेदवार
https://youtu.be/XZWL6KUMw6M
2 days ago | [YT] | 33
View 1 reply
Prashant Kadam
Nikhil Wagle Interview: मुंबई कुणाची? मराठी अस्मितेचा मुद्दा खरंच केंद्रस्थानी आहे का?
https://youtu.be/moVSpceG0_Q
2 days ago | [YT] | 13
View 0 replies
Prashant Kadam
Mahapalika Election: अंबरनाथ मधे मोठा ट्वीस्ट…बदलापूर मधे तर कहर भाजपच्या सत्ता मस्तीचा
https://youtu.be/o3_ojLtNw6c
3 days ago | [YT] | 42
View 3 replies
Prashant Kadam
Sucheta Dalal Interview: प्रत्येक मुंबईकरासाठी महत्वाचा विषय निवडणुकीतून गायब का आहे?
https://youtu.be/MqURBJxQrBs
3 days ago | [YT] | 69
View 2 replies
Load more