Maharashtra Teacher

तुमचं स्वप्न,माझं ध्येय!
या चॅनलचा उद्देश केवळ माहिती देणं नाही,
तर तुमच्यात शिक्षक होण्याची ज्योत प्रज्वलित ठेवणं आहे.
मी तुमच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत आहे — मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत म्हणून.
या चॅनलवर
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) साठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन मिळेल.
या चॅनलला सबस्क्राईब करा
इथं प्रत्येक व्हिडीओ, प्रत्येक मार्गदर्शनाचा उद्देश फक्त एकच —
तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करणं.
चला, आता वेळ आहे तयारीला सुरुवात करण्याची —
योग्य दिशेने, योग्य रणनीतीसह!
"भावी शिक्षक" ते "यशस्वी शिक्षक" या प्रवासाला एक योग्य मार्गासह प्रेरणादायी वळण द्या!

👨‍🏫 माझ्याबद्दल:-
नमस्कार मित्र/मैत्रीणींनो-
मी विनोद भरणे (सर)
🔸️Ex.Assistant Teacher
🔹️AO(Education) KVS
💠 MahaCET2010
183/200 Marks
2nd Topper In Maharashtra State

📱Contact Us
wa.me/917057503110
Call 📞 917057503110
🌐 EMAIL ID:-
mahatetstrategy@gmail.com
mahataitstrategy@gmail.com


Maharashtra Teacher

🔖MAHATET 2024 साठी
📚 क्रमिक पाठ्यपुस्तकातील घटकांवर,
📑 CHAPTERWISE PRACTICE SETS
➡️ PDF स्वरुपात App मध्ये Per Day मिळेल .
✏️With OMR Sheet
------------------
✅ परिसर अभ्यास = 199* ₹
✅ बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र =249* ₹
✅ गणित व विज्ञान =199* ₹
✅सामाजिक शास्त्रे=199* ₹

🔼 वरील सर्व Practice Sets =599* ₹

📞 अधिक माहितीसाठी
wa.me/917057503110
📱 7057503110

1 year ago | [YT] | 19

Maharashtra Teacher

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🧑‍🏫 गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा💐💐
-------------------------------
💥 आज आणि उद्या दोन दिवस MahaTAIT Online Batch वर Extra 10% Discount राहील.
-------------------------------
Coupon Code : GURU 👈🏻 हा वापरा
-------------------------------
👉 कालावधी : 21 व 22 जुलै 2024
-------------------------------
📢App link :
👉 play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.x…
-------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
7057503110

1 year ago | [YT] | 10

Maharashtra Teacher

👆सोमवार( दि:-28/08/2023) सकाळी 10.00 am पहायला विसरू नका.
कमी मार्क्स मिळणार्‍या विद्यार्थ्यांनी तर नक्की पहाच!

📌Telegram Link:- t.me/Maharashtra_Teacher

2 years ago | [YT] | 81

Maharashtra Teacher

🎇 Mahatet 2021 चा निकाल जाहीर!🎆
  👍  माझ्या विद्यार्थ्यांचा निकाल 👍
👫माझे विद्यार्थी, माझा अभिमान ✌️
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✔️ Batch 1 मधील 80 पैकी 67 पात्र
✔️ Batch 2  मधील 80 पैकी 63 पात्र
✔️Batch 3  मधील 63 पैकी 47 पात्र
सर्व पात्र विद्यार्थ्यांचे आभार!💐💐💐💐💐

3 years ago | [YT] | 3

Maharashtra Teacher

🔰 Day:- Sunday
🗓 Date:-16/10/2022
🕕Time:- 6.00pm

3 years ago | [YT] | 10