Shivansh ND mumma

नमस्कार मंडळी मी कोमल स्वागत करत आहे माझ्या चॅनेल वर तुम्हाला ह्या चॅनेल मधे माझे घरगुती daily routine vlog, recepie, माझा मुलगा आणि मुलगी लहान आहे त्यांचे vlog म्हणजे आमच्या दिवसभरात ज्या काही गोष्टी घडतात ते तुम्हाला दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे.
तुम्हाला आमचे व्हिडीओ थोडे तरी आवडत असतील तर चॅनेल ल नक्की हक्काने subscribe करा 🙏 आणि व्हिडीओ मधे काही चुकल तर ते पण हक्काने सांगा मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल.
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद 🙏आज इथपर्यंत मी फक्त तुमच्यामुळेच पोचले तरी सुद्धा सगळ्यांना पुन्हा विनंती करते की मला तुमच्या प्रेमाची आणि support ची गरज आहे तर सगळ्यांनी विडिओला like करा, आणि चॅनेल ला subscribe नक्कीच करा 🙏❤️


Shivansh ND mumma

स्वामींच्या आशीर्वादाने आमच्या घरी पण छोट्याश्या परीचे आगमन झाले ती म्हणजे स्वामीनी तर आज स्वामीनी 5 महिन्याची झाली तीच 5 month celebration केलेला व्हिडिओ अपलोड केला आहे तरी सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा सेलिब्रेशन कस झालं आहे ते आणि स्वामीनी साठी 1 लाईक नक्की करा आणि खुप खुप प्रेम द्या सगळ्यांनी... thank u https://youtu.be/J73gIjv_UxI?si=K-4Px...

1 month ago (edited) | [YT] | 11

Shivansh ND mumma

तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. 💪 असाच सपोर्ट कायम राहू द्या! अजून छान कन्टेन्ट तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🙏✨
#KeepSupporting #@shivanshndmumma"

1 month ago | [YT] | 1

Shivansh ND mumma

माझ्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏#happy Birthday#s‪@shivanshndmumma‬

1 year ago | [YT] | 2

Shivansh ND mumma

स्वामी आपल्याला आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देतात बरोबर ना... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ#swami##‪@shivanshndmumma‬

1 year ago | [YT] | 9

Shivansh ND mumma

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शभेच्छा
माझ्या सोन्यासारख्या मुलाला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..आयुष्यात
खुप मोठा हो पिल्लू.. तुझ्या आयुष्यातील सगळी स्वप्न
पूर्ण होऊदेत स्वामिनला हीच प्रार्थना.. श्री स्वामी समर्थ 🙏

2 years ago | [YT] | 4

Shivansh ND mumma

वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा माझ्या लाडक्या मम्मीला 🎂🥳😘❤️#‪@shivanshndmumma‬

2 years ago | [YT] | 8

Shivansh ND mumma

देवाला कधीच सांगू नका की अडचणी किती मोठ्या आहेत ते, तर अडचणीला सांगा तुमचा देव किती मोठा आहे....श्री स्वामी समर्थ 🙏 ‪@shivanshndmumma‬

2 years ago | [YT] | 2

Shivansh ND mumma

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पाहावं की आपण किती पाण्यात आहोत 🤞💯😘🥰... बरोबर ना ‪@shivanshndmumma‬

2 years ago (edited) | [YT] | 4

Shivansh ND mumma

Shree Swami Samarth 🙏

2 years ago | [YT] | 4

Shivansh ND mumma

आई आणि मुलाची जोडी कशी वाटते......?

3 years ago | [YT] | 13