नमस्कार,
माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनेलवर मी माझ्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून विविध कविता सादर करत आहे. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आवडलेल्या कवितांबद्दल तुमचं मत नक्की सांगा आणि कोणत्या विषयावर कविता हवी आहे ते देखील कळवा.
मी तुमच्याही भावना समजून, त्यांचा आदर करुन कविता लिहिण्याचा प्रयत्न करेन.
नमस्कार,
मेरे यूट्यूब चैनल पर आपका हार्दिक स्वागत है। इस चैनल के माध्यम से मैं अपनी कल्पनाओं को कविताओं के रूप में प्रस्तुत करने का प्रयास कर रही हूं। आपकी प्रतिक्रियाएं मेरे लिए बेहद महत्वपूर्ण हैं। यदि आपको मेरी कविताएं पसंद आएं तो जरूर बताएं और किसी विशेष विषय पर कविता सुनना चाहें तो मुझे लिखें।
मैं आपके भावनाओं का सम्मान करते हुए कविता लिखने का प्रयास करूंगी।
धन्यवाद.....