नमस्कार 🙏🏻🙏🏻,मैत्रीणीनो
मी पुजा कंगले
तुम्हा सर्वांचे आईची शिकवण Recipes, मराठी चॕनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत करते.तसेच या चॕनेल वर आई,आत्या,मावशी,आजी, मामी,तसेच बहीणी व वहीणी यांनी व मैत्रीणिंने शिकवलेला पारंपरिक मराठी रेसिपी सणवार पदार्थ ,व्रतवैकल्य,कहाण्या, आजीच्या धमाल गोष्टी, सुगरणींकरीता बहुमूल्य कानगोष्टी ,व मी स्वतः तयार केलेला Creative Recipes चाआस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे या सगळ्या रेसिपीज घरच्या कमीतकमी साहित्यात होणाऱ्या,अगदी सोप्या पध्दतीने आणि महत्त्वाचा टीप्स युक्त आहेत.तसेच नवीन Trending Recipes,मी या चॕनेल वर शेअर करत आहे.तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर, [आईची शिकवण Recipes] या चॕनेलला नक्की Subscriber करा.🙏🏻🙏🏻आणि Regular updates साठी bell icon 🔔🔔म्हणजेच त्या घंटीवर क्लिक करा.म्हणजे तुम्ही माझ्या चॕनेल सोबत connect रहाल,तुमचा पाठिंबा ,support मला पुढे जाण्यास प्रोत्साहितकरत राहील.🙏🏻🙏🏻
आईची शिकवण Recipes & creativity
1. धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) यमदीपदान का केले जाते?
हंसराजा एकदा आपल्या सैनिकांसोबत शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधात राजाची आणि सैनिकांची ताटातूट झाली. त्यावेळी राजा रस्ता चुकल्यामुळे दुसऱ्या राज्यात पोहोचला. दुसऱ्या राज्यातील हेमराज याच्यासमोर हंसराजाने आपली ओळख करुन दिली. हेमराजाने हंसराजाचे आदरातिथ्य केले. हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली त्या आनंदात हेमराजाने हंसराजाला आणखी काही दिवस राहाण्याची विनंती केली. बाळ जन्माला आल्यानंतर ज्योतिष्याने भाकित केले की, तुझा पुत्र पराक्रमी होईल परंतु, युवावस्थेत विवाहाच्या (Marriage) चार दिवसांनी त्याचा मृत्यू होईल.
हेमराज अस्वस्थ झालेला पाहून हंसराजाने बाळाची जबाबदारी आपल्यावर घेतली. अकाली मृत्यू येऊ देणार नाही असे वचनही दिले. हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात आला. त्याला महापराक्रमी आणि शुर बनवले. युवावस्थेत आल्यानंतर त्याचे राजकुमारीशी लग्न झाले. विवाहाच्या चौथ्या दिवशी यमदूत राजकुमाराला यमदसदनाला नेण्यासाठी आले. परंतु, त्यांचा जोडा पाहून ते हरखून गेले. राजकुमाराला अभय द्यावे हा विचारही त्यांच्या मनात आला. त्यावेळी यमराज म्हणाले की, मृत्यू अटळ असतो. तो कोणीच टाळू शकत नाही. परंतु, जर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केल्यानंतर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मला दीपदान केले तर अकाली मृत्यू येणार नाही.🙏🏻🌷🔔
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
आईची शिकवण Recipes & creativity
🥹♥️क्षणो क्षणी आता आमच्या मनी तुझीच आठवण येत आहे,
हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे,
तुझं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे....
love u miss u आई....
🙏🏻💐😭♥️
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
आईची शिकवण Recipes & creativity
💫💝बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,🤗
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती..
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती..
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी♥️
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा"🤗♥️🍫🍫
2 years ago | [YT] | 11
View 2 replies
आईची शिकवण Recipes & creativity
खुप खुप धन्यवाद सर्वांना ....🙏🏻🤝♥️तुमची अनमोल अशी साथ नेहमी सोबत असु द्या...🙏🏻🤝♥️
2 years ago | [YT] | 16
View 7 replies
आईची शिकवण Recipes & creativity
आई...............😍😭♥️🙇♀️
2 years ago | [YT] | 8
View 1 reply
आईची शिकवण Recipes & creativity
🙏🏻♥️भावपूर्ण श्रध्दांजली आई.......
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही 💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली आई .......💐🙏🏻
खुप खुप खुप आठवण येतेय गं आई तुझी.......😭💐😘
आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते कपाटातील तुझी साडी पाहिली की तुझी खूप आठवण येते आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली mamma......!!🙏🙏🏻♥️😭💐😘
2 years ago | [YT] | 11
View 6 replies
आईची शिकवण Recipes & creativity
गुरु म्हणजे परीस आणि श्ष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻😍♥️
2 years ago | [YT] | 12
View 0 replies
आईची शिकवण Recipes & creativity
🙏🏻🚩अव घा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तुंपन गेले वायां
पाहतां पंढरीच्या राया
आषाढी एकादशी निमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
आईची शिकवण Recipes & creativity
🌎♥️जग दाखविणारा खांदा
सोबतीला आधाराचे बोट...
नेहमी हसरा चेहरा दाखवी
गिळून चुपचाप दुःखाचे घोट...
चालण्यासोबत भरारीला
मोकळे आभाळ दिमतीला...
अवचित तोल गेला जरी
मानावं सावरणाऱ्या हिंमतीला...
दिनरात भिंगरी पायाला
कष्टाने कधीच नाही थकत...
कितीही संकटे आली तरी
हा कणा कधीच नाही झुकत...
प्रेम व्यक्त करण्यासाठी
शब्द मनात गोठून राही...
पाणावणारे डोळेच मग
खरा भाव बोलून पाही...
जबाबदारी जगण्याचे अंग
प्रतिष्ठाही लागते पणाला...
कुटुंबाचा आधार बनता
स्वतःस विसरणं क्षणाक्षणाला...
कणाकणाचं हे झिजणं
मोजाया ना कोणते मोजमाप...
त्याची जागा ना घेई कोणी
एकच जगी या असतो बाप..🌎♥️
Happy fathers day papa...🌎♥️
🙏🏻💐🎊🎂
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
आईची शिकवण Recipes & creativity
🙏🏻🌷
ऊं नमो भगवते वासुदेवाय नम:
निर्जला एकादशीच्या शुभेच्छा.🙏🏻🌷
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Load more