NitinkendreVlogs



शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

बुस्टर पंप कॅन्सल झाला ☺️👍

2 days ago | [YT] | 6

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

📢 महत्वाची सूचना शेतकरी बांधवांसाठी!

ज्या शेतकऱ्यांनी अजून 29₹ भरून YouTube Membership घेतलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर मेंबरशिप घ्या.

👉 मेंबर झाल्यावर तुम्हाला मिळेल –
✅ खास मार्गदर्शन
✅ऑनलाईनअर्जते इंस्टॉलेशन सविस्तर माहिती
✅ वैयक्तिक अपडेट्स
✅ प्रॉब्लेम सोल्युशन सपोर्ट

फक्त 29₹ मध्ये इतका मोठा फायदा!
उशीर करू नका… आजच Member व्हा 💪

1 week ago | [YT] | 7

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

🔥 आपल्या प्रयत्नातून फक्त 2 दिवसांत बुस्टर पंप कॅन्सल झाला! 🔥

हे शक्य झालं ते तुमच्या सपोर्टमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे.
ज्यांना वाटत होतं की काही होणार नाही… त्यांना आता उत्तर मिळालंय! 💪

योग्य माहिती + योग्य पाठपुरावा = निकाल मिळतोच ✅

धन्यवाद माझ्या सर्व YT Members ना 🙏
तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालं!

1 week ago | [YT] | 11

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

हेच आपल काम ☺️

1 week ago | [YT] | 8

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

7दिवसात बुस्टर पंप कॅन्सल 👍👍

1 week ago | [YT] | 8

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

लहान पाऊल… मोठा विश्वास 🙏
तुमच्या आशिर्वादामुळे YouTube चा दुसरा payment आला ❤️
असंच प्रेम आणि साथ राहू द्या 🙌

2 weeks ago | [YT] | 8

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

🚀 YouTube सेमिनार – चौथा आठवडा सुरू!

YouTube Memberships Bootcamp च्या
चौथ्या आठवड्यात आपण शिकणार आहोत 👇
⭐ Membership कशी Design करायची
⭐ योग्य Planning कशी करायची
⭐ Channel Income वाढवण्याचे Practical Tips

📅 हा सेमिनार सगळ्यांसाठी खुला आहे
🎯 नविन Creators + जुने Creators दोघांसाठी उपयुक्त

👉 आजच Join करा आणि तुमचा YouTube पुढच्या लेव्हलला घ्या! 💪🔥

2 weeks ago | [YT] | 2

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

📢 सूचना 📢
सर्वांना कळविण्यात येते की,
सौर पंप योजनेचा अर्ज भरताना अर्जदाराने आपले नाव, मोबाईल नंबर, आधार तपशील व इतर माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरावी.

अर्ज सबमिट झाल्यानंतर नाव किंवा इतर कोणतीही चूक दुरुस्त करणे खूप कठीण होते.
म्हणून अर्ज भरताना घाई करू नये व सर्व माहिती दोनदा तपासूनच अर्ज सादर करावा.

🙏 कृपया ही सूचना गांभीर्याने घ्यावी.

2 weeks ago | [YT] | 4

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

6दिवसात बुस्टर पंप कॅन्सल

2 weeks ago | [YT] | 15

शेतकरी राजा (Mr.Nitinkendre)

खूप दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अनुभवी नेतृत्व आणि जनतेच्या मनात खास स्थान असलेले अजितदादा पवार साहेब यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

त्यांचे सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील योगदान कधीही विसरता येणार नाही. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे, कणखर नेतृत्व करणारे आणि राज्याच्या विकासासाठी झटणारे असे ते एक लढवय्ये नेते होते.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सक्षम नेता गमावला आहे. हा तोटा कधीही भरून न निघणारा आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
🙏💐

3 weeks ago | [YT] | 16