नमस्कार मी सागर राजे ( संपादक प्रभात पर्व न्यूज, अध्यक्ष महाराष्ट्र कामगार संघटना ). माझ्या चॅनलचे पुर्वीचे Sagar Raje हे नाव बदलून Prabhat Parv Bhajan Kirtan( प्रभात पर्व भजन किर्तन )असे करण्यात आले आहे.
या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला sagarraje20@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.
बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं Prabhat Parv News हे न्यूज चॅनल Subscribe करा -
Prabhat Parv Bhajan Kirtan
https://youtu.be/Llj4_ji3HuU?si=qc-kr...
*Prabhat Parv Bhajan Kirtan*
वैकुंठवासी ह.भ.प. अनंता बुवा भोईर यांच्या सुमधुर आवाजातील अभंग हे आपल्या समाजासाठी एक अमूल्य आणि दुर्मीळ ठेवा आहेत. आज ते भौतिक स्वरूपात आपल्यात नसले, तरी त्यांच्या भक्तिरसमय गायनातून ते कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत.
हे अभंग त्यांच्या दिव्य स्मृतींना उजाळा देतील आणि आपल्या मनाला भक्ती व शांतीची अनुभूती देतील, याबद्दल शंका नाही. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत हा अनमोल वारसा पोहोचावा, जतन व्हावा, या उद्देशाने त्यांचा सुपुत्र ओमकार भोईर यांच्या सौजन्याने हा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे.
आपण देखील हा दिव्य स्वरठेवा पुढे पोहोचवण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे ही नम्र विनंती. 🙏🎶
ही प्रस्तुती तुम्हाला आवडल्यास Like, Share आणि Subscribe करून आम्हाला साथ द्यावी ही नम्र विनंती.
2 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
दत्त जयंती निमित्ताने ऐका हे सुंदर दत्तगुरूंचे भजन । निघालो घेऊन दत्ताची पालखी
https://youtu.be/FnDAPzY4FhQ
3 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
https://youtu.be/REsgewWnu2I
गवळण ऐकण्यासाठी वरील लिंक ओपन करा
3 weeks ago | [YT] | 16
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
जबरदस्त गवळण चाल, गायक आणि संगीतकार पवन बुवा राजे
https://youtu.be/1usQPcQdyuM
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
https://youtu.be/wiOWzpyOi4Y
मनमोहन मुरलीवाला; अतिशय सुंदर वेगळी चाल। गायक अनिल खोसरे
3 weeks ago | [YT] | 17
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
जय विठोबा रखुमाई। भजनी गजर। गायक अनिल खोसरे। अतिशय वेगळी सुंदर चाल
https://youtu.be/K5TFxFcs4yQ
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
https://youtu.be/WL4PdzEbWNY
गवळण : हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल, गायक : कृष्णा देशमुख
3 weeks ago | [YT] | 15
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
गवळण : खेळे भोवरा, गायक : महेश कंटे
https://youtu.be/SYEgnnywYno
3 weeks ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
https://youtu.be/FnDAPzY4FhQ
निघालो घेऊन दत्ताची पालखी। गायक उमेश सुतार
3 weeks ago | [YT] | 22
View 0 replies
Prabhat Parv Bhajan Kirtan
https://youtu.be/VOtJf2IYg9E
भैरवी अभंग चाल, घेता सज्जनांची नावे, गायक कृष्णा देशमुख
3 weeks ago | [YT] | 17
View 0 replies
Load more