Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

Sambhaji Brigade Unofficial YouTube channel
संभाजी ब्रिगेड अन अधिकृत यूट्यब चॅनल
sambhaji Brigade party Unofficial official youtube
Sambhaji Brigade Youtube Channel
संभाजी ब्रिगेड यूट्युब चॅनल


Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

जय जिजाऊ...
मराठा सेवा संघ आयोजित...
राष्ट्रमाता , राजमाता
|| आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव ||
दिनांक :१२ जानेवारी २०२५ | मातृतीर्थ सिंदखेडराजा
• लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा...
.
.
#Jijau #Jijaujanmotsav #जिजाऊ #जिजाऊजन्मोत्सव
#जिजाऊजन्मोत्सवसिंदखेडराजा #सिंदखेडराजा #मातृतीर्थसिंदखेडराजा #मराठासेवासंघ #संभाजीब्रिगेड #जिजाऊब्रिगेड #purushottamkhedekar #पुरूषोत्तमखेडेकर

1 year ago | [YT] | 53

Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

सर्व जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी, शंभूप्रेमिंना सप्रेम जय जिजाऊ!..

दिनांक १२ जानेवारी २०२५ , राष्ट्रमाता , राजमाता जिजाऊ जन्मोत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे, श्रमदान/सेवा देण्याची ईच्छा असलेल्या बांधवांनी खालील लिंकवर नोंदणी करावी...

https://www.printhubwashim.in/2025/01/contact-form-form-submission-name.html?m=1

संपर्क:
मार्गदर्शक - गजानन भोयर 9028947027
अध्यक्ष - अमर पाटील 9595086366
सचिव - रोहित देशमुख 8888611643
कार्याध्यक्ष - रामेश्वर ढगे 9130644565
.
.
.
.
#जिजाऊ_जन्मोत्सव_सोहळा #JijauJanmotsav #जिजाऊजन्मोत्सव #सिंदखेडराजा #मराठासेवासंघ

1 year ago | [YT] | 9

Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

• || सस्नेह आमंत्रण || •

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष , क्रांतिपुरूष पुरुषोत्तम खेडेकर
यांचा अमृतमहोत्सव व अभिष्टचिंतन सोहळा
______________________
• दिनांक : ०४ जानेवारी २०२५
• वेळ : सकाळी ११:०० वा
• स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर पुणे.
_______________________
• प्रमुख पाहुणे •

• मा.श्री.नितीनजी गडकरी साहेब
( रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार )

•मा.श्री .युवराज संभाजीराजे छत्रपती - कोल्हापूर

• मा.श्री . श्रीनिवास पाटील
( माजी राज्यपाल )

• मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील
( माजी उमुख्यमंत्री ,महाराष्ट्र )

• मा.श्री. न्या.बी. जी. कोळसे पाटील
( माजी न्यायमूर्ती )

• मा.श्री. वसंत पूरके
( माजी शिक्षणमंत्री ,महाराष्ट्र )

• मा.श्री.माधवराव पाटिल शेळगावकर
( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते )

• मा.श्री.प्रा.इंद्रजित भालेराव
( महाकवी व लेखक)

• मा.श्री.डॉ मारोतराव अण्णा मुळे
आमदार कर्नाटक

------• कार्यक्रमाचे अध्यक्ष •------

• मा.श्री. इंजि.विजय घोगरे
( अध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र )
( अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव समिती )
_________________________
सुप्रसिद्ध लेखक मदन पाटील लिखित "क्रांतिपुरुष पुरुषोत्तम खेडेकर" या वैचारिक ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन..
_____________________

आयोजक : मराठा सेवा संघ व युगनायक पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव समिती.
.
.
#पुरुषोत्तमखेडेकर #PurushottamKhedekar #मराठासेवासंघ #MarathaSevaSangh #पुरुषोत्तम_खेडेकर #संभाजीब्रिगेड #मराठा #जिजाऊब्रिगेड #पुणे #अमृतमहोत्सव #पुरुषोत्तमखेडेकरअमृतमहोत्सव
#ChattrapatiShivajiMaharaj #Sambhajimaharaj #युगपुरुष #क्रांतिपुरुष

1 year ago | [YT] | 11

Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

६ जून १६७४ गुलामगीरीच्या मुक्ततेची नवी पहाट
इथल्या भुमिपुञाचा,कष्टकरी जन समुदायाचा, शोषितांचा,वंचितांचा,शेतकऱ्यांचा,अठरापगड जातसमुहाचा प्रतिनिधी....इथल्या वर्णवर्चस्ववादी धर्मव्यवस्थेची,शोषणवादी समाजव्यवस्थेची शतकानुशतकांची बंधने झुगारून सार्वभौम छञपती झाला तो दिवस..
अर्थात शिवराज्याभिषेक दिन
समस्थ जनतेस अनंत शिवशुभेच्छा....!!!
#shivrajyabhisheksohala #मराठा #रायगड
#शिवराज्याभिषेक #trending #shivrajyabhishek #sambhajibrigade #Sambhajibrigadeofficial

2 years ago | [YT] | 9

Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#ambedkar #ambedkarjayanti #drbabasahebambedkar #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi

2 years ago | [YT] | 14

Sambhaji Brigade - संभाजी ब्रिगेड

गुढीपाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

2 years ago | [YT] | 8