नमस्ते मित्रांनो,

माझ्या YouTube चॅनेल साईश वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे.

आमचे चॅनेल साईश वर्ल्ड मनोरंजन, इतर माहिती, शैक्षणिक, खाद्यपदार्थ, प्रवास, रेसिपी (एकदम सोप्या पद्धतीने) करमणुकीच्या उद्देशाने बनविलेले आहे
आपणास चॅनेल व त्यावरील व्हिडिओ कृपया आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट व subscribe करा.


Saish World

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏💐
www.youtube.com/channel/UCPP2...

1 year ago | [YT] | 3

Saish World

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री स्वामी समर्थ 🙏💐

1 year ago | [YT] | 11

Saish World

सुप्रभात मित्रांनो 🙏 कोकणातली सुंदर अशी सकाळ😊...तुळशी, मंडणगड.

1 year ago | [YT] | 5

Saish World

"गुरुविण कोण दाखवील वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट"
ओम नमः शिवाय 🌿
परमपूज्य श्री कलावती आई🙏🌹

1 year ago | [YT] | 14

Saish World

जग कितीही सुंदर असू दे मन मात्र इथेच रमते...कोकण माझं गाव तुळशी - मंडणगड ❤️

1 year ago | [YT] | 5

Saish World

कोकणातील श्रीमंती 😊 @saishworld

1 year ago | [YT] | 5

Saish World

परमपूज्य श्री कलावती आईंचा पुण्यस्मरण सप्ताहाला सुरुवात झाली आहे,‌ परमपूज्य आई लिखित श्रीकृष्णप्रताप या श्रीकृष्ण लीलांचे वर्णन करणाऱ्या उपासनेचा आपापल्या जवळच्या श्रीहरिमंदिरात जाऊन लाभ घ्या. चारकोप सेक्टर -९, कांदिवली पश्चिम. ||ओम नमः शिवाय||🌹

1 year ago | [YT] | 13

Saish World

श्री स्वामी समर्थ 💐🙏https://youtu.be/Ka5r0sWmfi4?si=4L7TN...

1 year ago (edited) | [YT] | 9

Saish World

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
वन्दे मातरम्...

1 year ago | [YT] | 5