UCN News Vidarbha

UCN News Vidarbha

विदर्भ के ऑलराउंडर खिलाड़ी हर्ष दुबे की ऊँची उड़ान: अफगानिस्तान दौरे के लिये भारतीय टीम मे चयन

#HarshDubey #TeamIndia #VidarbhaCricket #IndianCricket #AfghanistanSeries #CricketNews #BreakingNews #SunrisersHyderabad #AllRounder #BCCI #YoungTalent #CricketUpdate #PrideOfVidarbha #NagpurNews #SportsNews #IPLStar #TeamIndiaSelection #TrendingNews #UCNNews #IndiaCricket

2 months ago | [YT] | 2

UCN News Vidarbha

शनिवारी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटरला सुट्टी

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांचा निर्णय

#NagpurHeatwave #NagpurNews #SchoolHoliday #CollegeClosed #CoachingClassesClosed

3 months ago | [YT] | 6

UCN News Vidarbha

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती बिघडली. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आशा भोसले यांची शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने मुंबईती ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडूनही अद्याप माहिती दिली गेली नाही. वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.

#AshaBhosle #HealthUpdate #Mumbai #BreachCandyHospital #BreakingNews #MusicLegend #IndianMusic #Singer #HeartAttack #Hospitalized #Prayers #IndiaNews #TrendingNow #GetWellSoon #NewsUpdate

3 months ago | [YT] | 8

3 months ago | [YT] | 3

UCN News Vidarbha

गृह मंत्रालय की नई गाइडलाइंस के तहत अब वंदे मातरम के दौरान खड़े होना अनिवार्य होगा। इस फैसले को लेकर देशभर में चर्चा तेज हो गई है, वहीं इसे राष्ट्रसम्मान से जोड़कर देखा जा रहा है।

#HomeMinistry #NewGuidelines #VandeMataram #NationalRespect #GovernmentGuidelines #IndianConstitution #Patriotism #BreakingNews #indianewsharyana

5 months ago | [YT] | 1