Dr Abhis Clinic हे यूट्यूब चैनल आपल्याला होमिओपॅथी, आयुर्वेदा आणि ऍलोपॅथी विषयी वैज्ञानिक माहिती, अशी माहिती जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरून आपले आरोग्य निरोगी राखू शकता. या यूट्यूब चैनल मध्ये प्रत्येक आजाराची संपूर्ण वैज्ञानिक माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये दिली जाते. तरी तुम्ही आणखी Dr Abhis Clinic ह्या youtube चैनल ला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशीच वैज्ञानिक माहिती बघत रहा 🙏🙏
डॉ अभिजीत किशोर पवार
BHMS पदवीधर
Reg No - 64561
साई श्रद्धा हॉस्पिटल, लासुर स्टेशन
साई श्रद्धा क्लिनिक, डोणगाव
Dr Abhi's clinic
🌸✨ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸
हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात
🌿 उत्तम आरोग्य
😊 मनःशांती
💼 यश
👨👩👧👦 कुटुंबासोबत आनंद
आणि
🙏 सकारात्मकतेची नवी उमेद घेऊन येवो.
जुने दुःख, चिंता मागे टाकून
नवीन स्वप्नं, नवीन संधी
आणि नव्या आशेने पुढे जाऊया.
2026 हे वर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सुखी आणि यशस्वी ठरो!
💐 नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
डॉ अभिजीत किशोर पवार
डॉ प्रतीक्षा अभिजीत पवार भापकर
साई श्रद्धा हॉस्पिटल ,लासुर स्टेशन
साई श्रद्धा क्लिनिक, डोणगाव
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
Dr Abhi's clinic
धन्यवाद माझ्या प्रिय सब्सक्राइबर्स! 🙏
प्रिय Dr. Abhis Clinic च्या सब्सक्राइबर्स, तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार! मागील दोन महिन्यांमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल तुमची माफी मागतो. पण आता उद्यापासून मी नव्या जोमानं आणि नव्या दमाने पुन्हा तुमच्यासाठी नियमित आरोग्यविषयक व्हिडिओ घेऊन येणार आहे.
तुमच्या प्रेमामुळेच 2025 मध्ये आम्ही 11,000 सब्सक्राइबरसचा टप्पा पार केला आहे, आणि 2026 मध्ये तुमच्याच साथीनं आणखी पुढे जाण्याची आशा आहे. हे प्रेम असंच कायम ठेवा, तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य झालं नसतं.
धन्यवाद 2025, आणि सर्वात मोठं धन्यवाद माझ्या सगळ्या सब्सक्राइबर्सना! चला, आता नव्या उत्साहाने आणि नव्या वर्षात एकत्र पुढे जाऊया! 🚀
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
Dr Abhi's clinic
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा __🇮🇳♥️
#thaugust #independenceday #india #happyindependenceday #august #independencedayindia #thindependenceday #independence #freedom #jaihind
4 months ago | [YT] | 6
View 0 replies
Dr Abhi's clinic
आज दिनांक - 27/06/2025 संध्याकाळी 6:30 PM ला येणारा व्हिडिओ उद्या सकाळी आठ वाजता अपलोड होईल
6 months ago | [YT] | 3
View 6 replies
Dr Abhi's clinic
झेंडूच्या फुलांचे औषधी गुणधर्म याविषयीचा व्हिडिओ लवकरच माझ्या यूट्यूब चैनल वर येणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा
8 months ago | [YT] | 6
View 0 replies
Dr Abhi's clinic
आपल्या यूट्यूब चैनल वर उद्या सकाळी ठीक 8 वाजता चीघोर /चिघूर च्या भाजीचे औषधी गुणधर्माचा व्हिडिओ येत आहे नक्की बघा
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
Dr Abhi's clinic
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
9 months ago | [YT] | 5
View 0 replies
Dr Abhi's clinic
इडली सांभार खाण्याचे 5 प्रमुख फायदे
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
Dr Abhi's clinic
How Many Hours do you sleep ?
Vote it Now
9 months ago | [YT] | 2
View 0 replies
Dr Abhi's clinic
कोणते नारळाचे पाणी आरोग्यासाठी हितकारक असते.
नारळाचे औषधी गुणधर्म याविषयीची अधिक माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा 👇👇
https://youtu.be/OrRGqwLFqQ0?si=5ug-_...
10 months ago | [YT] | 5
View 0 replies
Load more