नमस्कार! माझं नाव मैथिली आणि मी पूर्णवेळ गृहिणी आहे.
इथे तुम्हाला माझ्या दैनंदिन जीवनाचे व्ह्लॉग्स, घरगुती आयुष्याचे छोटे क्षण, स्वयंपाक, स्वच्छता, सजावट आणि एक साधं पण सुंदर आयुष्य जगण्याची झलक पाहायला मिळेल.
प्रत्येक दिवस खास असतो आणि तो खासपणे तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आवडतं.
**मी रोज दोन व्हिडिओ अपलोड करते:**
🕑 **दुपारी २ वाजता - मिनी व्ह्लॉग**
🕓 **संध्याकाळी ४ वाजता - फुल व्ह्लॉग**
रोजचे व्हिडिओ, मिनी व्ह्लॉग्स आणि हसत-खेळत घरगुती जगण्याची खरी मजा फक्त इथेच!
**ब्रँड कोलॅबोरेशन व इन्क्वायरीसाठी संपर्क करा:**
📩 maithilipawar2911@gmail.com
---