सामान्य ज्ञान गड-किल्ले याविषयीची माहिती त्याचबरोबर भाषा गणित विज्ञान याविषयीचे मूलभूत माहिती देण्याचा प्रयत्न तसेच इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गाचे शैक्षणिक व्हिडिओज चैनल वरून प्रसारित करण्यात येतील.


MY CLASS

आजच्या वर्तमानपत्राने आमच्या शाळेच्या कार्याची घेतलेली दखल. #Navodaya #navodayaschool #zpschool #lokmat #lokmatnews #myclass #news

9 months ago | [YT] | 9

MY CLASS

Happiest birthday my dear 💖 🎊🎂🥳🎉💕

1 year ago | [YT] | 10

MY CLASS

ब्रम्हकमळ फुलले दारी👌👍🎉

1 year ago | [YT] | 7

MY CLASS

महाराष्ट्राच्या भौगोलिक अतिउच्च शिखरावर #कळसुबाई शिखर

1 year ago | [YT] | 6

MY CLASS

रक्तदान सर्वश्रेष्ठदान #blooddonation 😊👍

1 year ago | [YT] | 12

MY CLASS

*#Plantation & Transplantation🥰 🌳 😍*

1 year ago | [YT] | 14

MY CLASS

⭕ गुणवत्ता पूर्ण शाळेची दमदार कामगिरी.⭕
💐💐💐💐💐💐💐💐💐
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनांद्रा (साकाप) शाळेचे नवोदय विद्यालय प्रवेश व सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत घवघवीत यश.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
एकूण चार विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र.
💐💐💐💐💐💐💐💐💐
गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शकाचे माननीय श्री. शैलेशजी लाहोटी साहेब उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाथरी यांनी अभिनंदन! केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! दिल्या.

1 year ago | [YT] | 14

MY CLASS

आपणा सर्वांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा! हर हर महादेव.

1 year ago | [YT] | 7

MY CLASS

आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी उज्वल यशाची अखंडित परंपरा कायम राखणारी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनांद्रा (सा.का.प) येथील माझ्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या व शिष्यवृत्ती धारक झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव मा.श्री शैलेश श्रीनिवासजी लाहोटी उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. महिपाल सर, वर्गशिक्षक श्री. झांजे सर विद्यार्थ्यांचे पालक, व सहकारी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गवळे सर यांनी केले व आभार पोपळघट सर यांनी मानले.माननीय साहेबांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

2 years ago | [YT] | 8