आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

||श्री गणेश नम:||।।श्री स्वामी समर्थ।।
।| श्री चौंडाई देवी प्रसन्न |। ।।ओम साई राम।।

मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण,अभंग,भजने, भक्तिगीते,कोकण दर्शन❤🌴कोकणी भाषा,कोकणी राहणीमान,कोकणी सांस्कृतिक सणांचे व्हिडिओ मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.

कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.

मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील 'तुमचा सपोर्ट असाच राहू दे🥰मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

🥰जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like 👍करा Comments💬 करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔bell icon ला all करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील.


आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा..🤗❤🙏
देवशयनी आषाढी एकादशी

निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मंगलमय हा|र्दि|क|शु|भे|च्छा🤗❤🙏

2 years ago | [YT] | 3

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

संपूर्ण व्हिडिओ ७ वा येईल नक्की बघा🤗❤🙏

2 years ago | [YT] | 8

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

मंडळी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आपल्या आम्ही संगीतप्रेमी कोकणकर YouTube▶️चॅनल चे आज २००० Subscribe पूर्ण झालेत सर्वांचं असच प्रेम कायम असूद्या आणि सर्वांचे खूप खूप आभार..🙌🥰

2 years ago | [YT] | 11

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙌
जय भवानी 🚩जय शिवराय 🙌🚩

2 years ago | [YT] | 12

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्वांना, माघी गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🙏❤❤

2 years ago | [YT] | 6

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

मावशी बघून रसिक झाले खुश..🤗😍#bahurangi_naman2024
#naman
#bahurangi_nama

2 years ago | [YT] | 15

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो बस इतनी है कि हम सब हिन्दुस्तानी हैं ।🥰🙌
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤ 🙏

2 years ago | [YT] | 9

आम्ही संगीतप्रेमी_कोकणकर

कोवळ्या /कच्चा फणसाची भाजी कोणा कोणा कोणाला आवडते २०२४ मध्ये प्रथमच

2 years ago | [YT] | 16