Aapla Gav Aapli Manas

आपलं गाव म्हणजेचं गावाकडच्या घडामोडी,जुन्या जाणत्या अनुभवी माणसांसोबत गप्पा.. मातीतील माणसांचा संघर्ष आणि त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवने हा एकमेव उद्देश,
या चॅनेल वर आम्ही गावाच्या सर्व घटक,जत्रा-यात्रा,उरूस,गड-किल्ले,नद्या त्यांच्या काठावर असणारी धार्मिक स्थळं,तीर्थक्षेत्र,प्राचीन मंदिरे व त्यांचा इतिहास,तसेच प्राचीन वास्तू आणि वस्तू,परंपरा,पारंपरिक खेळ,विविध शाळेतल्या क्रिडा स्पर्धा..सांस्कृतिक कार्यक्रम...नृत्य स्पर्धा,त्यासोबतच बैलगाडा क्षेत्र,शेती-वाडी, गुरं-ढोरं, त्याच्याशी संबंधित व्यवसाय जसे की दुग्धव्यवसाय,कुकूटपालन,गोशाळा इत्यादी तुमच्यापर्यंत पोहचवू... आणि आपली माणसं म्हणजेच जी शहरात राहून सुद्धा गावचा हात धरून आहेत...गावासोबत त्यांची नाळ जोडलेली आहे....
आम्ही नुकतीच सुरुवात केली असून तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे... तरी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा,शेअर करा व शेजारी दिलेल्या बेल आयकॉन वर न चुकता क्लिक करा
धन्यवाद 🙏🏻
Aapla Gav Aapli Maans
____________________________________________________


Aapla Gav Aapli Manas

विठ्ठल केसरी...🙏🏻🙏🏻
बकासुर आणि सर्जा ला हॅट्रिक करण्याची संधी द्या.. 🔥🔥

2 months ago | [YT] | 12

Aapla Gav Aapli Manas

बिनजोड चा किंग, हिंदकेसरी मथुर 1001
तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ✨🕺🏻😎

3 months ago | [YT] | 60

Aapla Gav Aapli Manas

वस्ताद आबा डोंगरे वाई यांचा नंद्या,
2025 चा पेडगाव हिंदकेसरीचा एक नंबर चा मानकरी नंद्या काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥹🙏🏻

3 months ago | [YT] | 123

Aapla Gav Aapli Manas

कामगार नाही.. मालक बना

4 months ago | [YT] | 17

Aapla Gav Aapli Manas

सप्तहिंदकेसरी, महानभारत केसरी सुंदर BOSS
तुला वाढदिवसाच्या वेगवान शुभेच्छा 🎂💐

4 months ago | [YT] | 247

Aapla Gav Aapli Manas

तीर्थक्षेत्र भुईंज....
कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस...

4 months ago | [YT] | 15

Aapla Gav Aapli Manas

आता मैदानात मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद
असं पुकारलेलं ऐकायला मिळणारं नाही 😐🙏🏻

5 months ago | [YT] | 16

Aapla Gav Aapli Manas

भावपूर्ण श्रद्धांजली 💐
दादा ची राजकारणातील उणीव न भरून निघणारी..
संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला...
महाराष्ट्राच्या राजकाराणातील काळा दिवस...

7 months ago | [YT] | 1

Aapla Gav Aapli Manas

सप्तहिंद केसरी लक्षा 🙇🏻‍♀️

9 months ago | [YT] | 10

Aapla Gav Aapli Manas

खिल्लार क्षेत्रातला अनमोल हिरा हरपला.🥹
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐

9 months ago | [YT] | 2