AgroStar Marathi 

एग्रोस्टार भारताचे पहिले आणि सर्वात मोठे कृषी नेटवर्क आहे, जे शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांद्वारे सेवा उपलब्ध करून देते. एग्रोस्टार ॲपवर 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. एग्रोस्टार ॲपमुळे शेतकऱ्यांना पिकांची सर्व माहिती मिळते, तसेच एग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन मिळते. कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी शेतकरी एग्रोस्टारच्या लाल दुकानाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या परिसरातून खरेदी करून शेतीच्या समस्या सोडवत आहेत आणि प्रगत शेतीकडे वाटचाल करत आहेत.

एग्रोस्टार ॲग्री डॉक्टर ॲपवर सर्व कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. शेतीशी संबंधित व्हिडिओंसाठी ॲपवरील कृषी चर्चा या पेजवर जाऊन आपल्या पिकाची निवड करा आणि संबंधित पिकांचे व्हिडिओ पाहा.

आमचे मिशन म्हणजे भारतातील शेतकऱ्यांसाठी कृषी व्यवसायाचा अनुभव सुधारणा, तसेच शेतकऱ्यांना त्यांची गरज असलेली सर्व सामग्री जसे - बियाणे, पिकांचे पोषण, पिकांचे संरक्षण आणि दर्जेदार व ब्रँडेड कृषी उत्पादने त्यांच्या घरापर्यंत मोफत डिलिव्हरीद्वारे पोहोचवणे.

AgroStar Marathi

शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकत, योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड देत समृद्ध शेतीकडे एक पाऊल पुढे.

15 hours ago | [YT] | 64

AgroStar Marathi

शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकत, योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड देत समृद्ध शेतीकडे एक पाऊल पुढे.

15 hours ago | [YT] | 1

AgroStar Marathi

शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकत, योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड देत समृद्ध शेतीकडे एक पाऊल पुढे.

15 hours ago | [YT] | 5

AgroStar Marathi

शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकत, योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड देत समृद्ध शेतीकडे एक पाऊल पुढे.

15 hours ago | [YT] | 44

AgroStar Marathi

सीवीड एक्सट्रॅक्ट (Seaweed Extract) तयार करण्यासाठी उत्तर अटलांटिक महासागरातील कोणत्या समुद्री वनस्पतीचा वापर केला जातो?

15 hours ago | [YT] | 2

AgroStar Marathi

शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकत, योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड देत समृद्ध शेतीकडे एक पाऊल पुढे.

15 hours ago | [YT] | 5

AgroStar Marathi

शेतकऱ्यांच्या अनुभवातून शिकत, योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड देत समृद्ध शेतीकडे एक पाऊल पुढे.

15 hours ago | [YT] | 2

AgroStar Marathi

आई जगदंबेचा आशीर्वाद, शेतकऱ्यांच्या कष्टांना यशाचा साज! 🙏✨

🚜 हातात मेहनत, मनात जिद्द आणि डोळ्यांत समृद्धीची स्वप्नं…
हीच आहे आपल्या बळीराजाची खरी ताकद! 💚🌱

या नवरात्रीत आई दुर्गेच्या आशीर्वादाने प्रत्येक शिवार बहरो, पिकं जोमाने डोलोत आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात सुख, समाधान अन् समृद्धी नांदो!

19 hours ago | [YT] | 38

AgroStar Marathi

एकाच झाडावर भरपूर शेंगा…
म्हणजे महिन्यांच्या मेहनतीला मिळालेली सुंदर पावती!

1 day ago | [YT] | 18

AgroStar Marathi

गोठ्यातील हवा खेळती राहण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी गोठ्याचे छप्पर (Ceiling Height) जमिनीपासून किमान किती उंच असावे?

1 day ago | [YT] | 10